शाळेच्या समस्यांविषयी केली विचारणा; महिला पालकवर्ग आक्रमक विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग बंद करून त्याठिकाणी दुसऱ्या भागातील अंगणवाडीची मुले बसविली जातात…
मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरी गावामध्ये बहिणीला मारहाण का केली हे विचारण्यास गेलेल्या दोघांना मारहाण झाली. या मारहाणीमध्ये दोघेजण जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या विरोधात महाड…
बंगळुरु : भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या…
महावितरणचा नागरिकांच्या जीवाशी खेळ प्रतिनिधीमहाड : महावितरणच्या विविध ठिकाणी असलेल्या ट्रान्सफार्मवरवरील वितरण पेट्या सताड उघड्या असल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, धोका निर्माण झाला आहे. असुरक्षित काम करणाऱ्या महावितरण…
• फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी; अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल • अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत येथील घटना अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील वायशेत येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक…
बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण…
पुणे : पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी…
माजी आमदार मनोहर भोईर यांची यशस्वी मध्यस्थी; तीन तरुणांना नोकरी वैशाली कडूउरण : उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कॅस्ट्रोल कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गेले सहा दिवस केरे…
राजेश बाष्टेअलिबाग : रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कै. दत्ताजीराव खानविलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कायदेविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१९ ऑगस्ट) ज्येष्ठ वकील अॅड. एम.एम.…
रेल्वे गेटमन खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ८ विशेष पोलीस पथके थैनात शशिकांत मोरेधाटाव : कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड जवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर गेटमन म्हणुन काम करणारे चंद्रकांत कांबळे यांची…