• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आमदार अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घ्या, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवा, कोर्टाने राहुल नार्वेकरांना सुनावलं

नवी दिल्ली: आमदारांच्या अपात्रतेसंबंधित आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर केला आहेत त्याचा आदर केला पाहिजे असं सरन्यायाधीशांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना…

बहिणीसाठी मागितली 10 लाखाची पोटगी; मेहुण्याने केली चंद्रकांत कांबळे यांची हत्या

अलिबाग : कोलाडनजीक तिसे रेल्वे फाटकात रेल्वे कर्मचारी चंद्रकांत कांबळे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. चंद्रकांत यांचा मारेकरी विजय रमेश शेट्टी याला रायगड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत…

कर्जत शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ! नगरपालिकेचे दुर्लक्ष?

गणेश पवारकर्जत : सध्या डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव हा राज्यात दिसून येत असताना व शासन स्तरावरून प्रशासनास सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या जात असतानाच, कर्जत शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १८ सप्टेंबर २०२३ मेष राशीप्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. जे लोक आतापर्यंत पैश्याचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैश्याची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला…

उरण शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बाप्पाला

अनंत नारंगीकरउरण : सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू असून मंगळवार (दि. १९) पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी हळूहळू गर्दी वाढत आहे. त्यातच रविवारी (दि. १७) सुट्टीच्या…

जासई येथील उड्डाण पूल सुरू

घनःश्याम कडूउरण : गेली अनेक वर्षांपासून जासई येथील उड्डाण पुलाचे काम सुरू होते. अखेर अभियंता दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी सायंकाळी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी…

प्लास्टिक तांदूळ नव्हे, हा तर पौष्टिक ‘फोर्टीफाईड तांदूळ’

• जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांचे आवाहन• फोर्टिफाइड तांदुळाबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये -तहसीलदार महेंद्र वाकलेकर अभय पाटीलबोर्ली पंचतन : संपूर्ण राज्यात फोर्टीफाईड तांदुळ वितरणाची सुरवात झालेली आहे.…

गणेशोत्सवापूर्वी आनंदाचा शिधा न मिळाल्याने शिधापत्रिका धारकांमध्ये पसरली नैराश्याची भावना

अनंत नारंगीकरउरण : यावर्षी मंगळवार दि१९ सप्टेंबर रोजी सर्वत्र गौरी – गणपतीचे आगमन होणार असल्याने नवचैतन्य, उत्साह आहे. या उत्सवात गरिबांनाही सहभागी होता यावे, यासाठी रेशन कार्डधारकांना शासनाकडून आनंदाच्या शिधाचे…

उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’

उपनेते सचिन अहिर, बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोईर यांची प्रमुख उपस्थिती विठ्ठल ममताबादेउरण : केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने…

जिल्हा बँकेच्या निवडणूकीने रायगड जिल्ह्यातुन इंडिया आघाडीचा देशातील पहिला विजय

अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी वेगवेगळे आक्षेप घेतले. काहीजण न्यायालयातदेखील गेले. हा प्रश्‍न खोडून काढणारा विजय असून या निवडणूकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. हा विजय…

error: Content is protected !!