मिलिंद मानेमहाड : राज्यातील महायुती सरकारने चालू केलेली महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटनेचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये…
गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज पर्यायी मार्ग, दुभाजकामुळे वाहतुक कोंडी फुटणार सलीम शेखमाणगाव : सर्वांचेच आराध्य दैवत असणारे गणेशोत्सवाला अवघे १५ दिवस उरले असताना गावागावात आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी जनता आतुरली आहे.…
रायगड जनोदय ऑनलाईनबऱ्याचदा तुम्ही काही लोकांचे म्हणणे ऐकले असेल की, ते गरम अन्न खाण्याऐवजी थंड अन्न खाणे पसंत करतात. कधी ही निवड त्या व्यक्तीची सवय असते तर कधी बळजबरी असते.…
शनिवार, २४ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या…
३२ पुरुषांसह १ महिलेला केली अटक रिसॉर्टच्या नावाखाली सुरू होते अनधिकृत कॉल सेंटर अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड जवळ असलेल्या परहूर गावाच्या हद्दीत ‘नेचर एज अलिबाग रिसॉर्ट’मध्ये…
अनंत नारंगीकरउरण : पावसाने हुलकावणी दिल्याने भातशेती पावसाअभावी कोमेजून, करपून जात असताना शुक्रवारी (दि २३) आलेल्या पावसाने भात पिकांना काहीसा दिला मिळाला आहे. एकंदरीत कमी अधिक पडणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील…
पाण्याच्या समस्येबाबत नगरपालिका व सिडको प्रशासनाचे नियोजन ‘शून्य’ घनःश्याम कडूउरण : उरण नगरपालिका 2025 पर्यंत शहराला पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचा दावा करत आहे. मात्र विकसित होत असलेल्या नव्या इमारतींमध्ये पाण्याची…
वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा घनःश्याम कडूउरण : उरणमधील वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र…
बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई: बदलापूर येथे शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवर झालल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.…
काठमांडू : महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील १४ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. यामध्ये ३१…