आदिती तटकरे १ लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार सलीम शेखमाणगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष…
निजामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाबूशेठ खानविलकर यांनी स्पष्ट केली भूमिका सलीम शेखमाणगाव : आ. भरत गोगावले यांच्या अन्यायकारक व तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळून आपण निजामपूर विभागासह महाड विधानसभा मतदार संघातील…
बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा निमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर…
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार म्हणून महेंद्र दळवी यांना निवडून आणण्याचे विडा महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी घेतले आहे. अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील…
महेश मोहितेरोहा : राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक, ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर यांची खासदार सुनील तटकरे यांच्या…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील बांधण येथील श्री मरीआई क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ बांधण यांनी रविवार दि.२०ऑक्टोबर २०२४ रोजी श्री. सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती, यावेळी पूजेनिमिमित्ताने तिर्थप्रसाद घेण्यासाठी…
अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस यांनी रायगडमधील अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा…
अनंत नारंगीकरउरण : उलवे नोडमधील गव्हाण विभागात सिडकोने संपादित केलेली १६ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवून ती जमीन नवी मुंबईतील सारसोळे गावातील एका व्यक्तीस सुमारे दोन कोटी रुपयांना परस्पर विकल्याचा…