मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99…
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची…
विनायक पाटीलपेण : डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी गणपती मूर्ती निर्मिती कारखान्याला भेट दिली. पेण हे शहर गणपती निर्मिती कलाकेंद्र म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी…
घनःश्याम कडूउरण : उरण तालुक्यातील पोस्टाचे कार्यालय शहरात नगरपालिकेने धोकादायक जाहीर केलेल्या इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी पोस्ट कार्यालयाचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याची…
विठ्ठल ममताबादेउरण : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आता प्रचाराला तिकिटासाठी धावपळ करायला वेग येणार. उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आलाय. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाबाबत काय…
अनंत नारंगीकरउरण : सारडे गावाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह सोमवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. उरण पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे करण्यास सुरुवात…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा काँग्रेसमधील…
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर चर्चेत आलेल्या ‘५० खोके, एकदम ओके’ या घोषणांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा…
सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआरोग्य एकदम चोख असेल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि…
अब्दुल सोगावकरसोगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील मांडवा सागरी पोलिसांचा उपविभागीय पोलीस अधिकारी,…