• Sun. Mar 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव हिरकणी पुरस्काराने सन्मानित

सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील एकतानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रुपेश जाधव यांना उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते व विधिमंडळ पक्षप्रतोद आ. भरतशेठ…

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा मला पाठींबा – मनोहरशेठ भोईर

२८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार घन:श्याम कडूउरण : विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीस शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी पाठींबा दिला असून सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल…

राजन तेली यांची घरवापसी; शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

नारायण राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून राजन तेली भाजपातून शिवसेनेत! मिलिंद मानेमुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार…

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत होऊ शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता, असे करा कंट्रोल

रायगड जनोदय ऑनलाईनजर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचे प्रमाण वाढले असेल तर त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होऊ लागतात. ज्यामुळे हृदयविकार होतो. खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण बऱ्याचदा जंकफूड, रिफाइंड…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष राशीशाररीक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि…

दिवाळीच्या आधी खरंच लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार का ? शिंदे सरकारने स्पष्टचं सांगितलं

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या…

ज्युनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर

अभय पाटीलबोर्ली पंचतन : 35वी मुले व मुली ज्युनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा शेगाव, जि. बुलढाणा येथे दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा…

बेलापूर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने मनोहरशेठ भोईर यांच्यासह सातही जणांची सुटका

२००७ सेझ आंदोलन प्रकरणात मनोहर भोईर यांच्यासह ७ जणांना झाली होती अटक विठ्ठल ममताबादेउरण : २००७ च्या सेझ विरोधी आंदोलन प्रकरणी उरणचे माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर…

नवी मुंबई विमानतळांचे नामकरण कधी?

घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारने पारित केला. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारनेदेखील दि. बां. च्या नावाने ठराव…

पेण तालुक्यातील गडब येथील संस्कार शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव

गडबमधील शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण -अतुल म्हात्रे विनायक पाटीलपेण : तालुक्यातील गडब येथील संस्कार शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव गडब येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामजिक कार्यकर्ते तथा आर्किटेक्ट…

error: Content is protected !!