विनायक पाटीलपेण : पेण एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी धनाजी रामभाऊ घरत, उपाध्यक्षपदी गौरव सुनित चऱ्हाटे तर सचिवपदी सुनिल पांडुरंग खेडकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड…
विश्वास निकमकोलाड : एक वर्षांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एसटी प्रवासामध्ये महिलांना सरसकट ५०% सवलत देऊन सवलतीचा ठराव पास केला. त्याचा परिणाम गेली २० वर्षे मिनिडोअर रिक्षा चालवणाऱ्या गोरगरीब रिक्षा…
मजिद हजितेमाणगाव : कुणबी समाजाच्या प्रगतीसाठी तसेच आपल्या समाजाचा पक्ष असावा असे प्रत्येक कुणबी समाजातील बांधवांना वाटत होते म्हणून राज्यात कुणबी समाजातर्फे बळीराज सेनेची स्थापना करण्यात आली असून आगामी विधानसभा…
ठाणे : उद्धव ठाकरे यांचा गडकरी रंगायतन येथील मेळावा संपताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या…
ढोकळा खायला बहुतेकांना आवडतो. हा टेस्टी पदार्थ बनवण्यासाठी अवघे ३० मिनिटं लागतात. हा खास गुजराती पदार्थ आहे जो मसालेदार चटणीसोबत खाल्ला जातो. अनेकदा हा ढोकळा घरी बनवला जातो परंतु तो…
११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४ मेष राशीमेष राशीतील जातकांसाठी केतू देव तुमच्या चंद्र राशीच्या सहाव्या भावात उपस्थिती असण्याने आणि याच्या परिणामस्वरूप, रक्तदाब, मधुमेह किंवा स्तुलत्वाच्या पेशंटला या सप्ताहात आपली…
अब्दुल सोगावकरसोगाव : प्रत्येक समाजाचा आदर करणारे व त्या समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपणारे अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी…
कृषी विभागाने लवकरच खतांची उपलब्धता करावी मनसेची मागणी अनंत नारंगीकरउरण : सततच्या पावसामुळे भातशेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. शिल्लक राहिलेल्या शेतीच्या पिकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे.…
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात दोन विद्यार्थी खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणाऱ्या इसमाने एका विद्यार्थ्याला कानाखाली व पाठीवर हाताने…
गुगल पेद्वारे रक्कम स्वीकारूनही अधिक रकमेची केली मागणी रायगड : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम व्यवस्थित नाही म्हणून तुमच्या बद्दल बदनामीचा मजकूर लिहून तो पेपरला प्रसारित करतो अशी…