• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महाडकरांना खड्डेमुक्त रस्त्यांची प्रतीक्षा!

• शहरातील सतरा रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव• रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मिलिंद मानेमहाड : ऐतिहासिक महाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि जोड रस्त्यांवर अनेक जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे…

उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का; एक खासदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ठाकरे गटात खळबळ उडवणारी बातमी पुढे आली आहे. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २३ डिसेंबर २०२३ मेष राशीआपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून रहात नाही. माणसाच्या गरजा या ध्वनीलहरींप्रमाणे असतात. त्यांच्या उतारचढावामुळे कधी मुधर…

महाडमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने!

गोगावले समर्थकांची दडपशाही उध्दव गटाकडून उधळलीतणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यात पोलिसांना अपयश? मिलिंद मानेमहाड : एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य दोन दिवसांपूर्वी केले…

श्रीवर्धन महावितरण विरोधात ग्राहक संतप्त­

विजबिले मुदत संपल्यावर येतात हातात, अ­धिकारी सुस्त संजय प्रभाळेदिघी : मागील काही महिन्यांंपासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील ग्रामस्थांना वेळेत वीजबिलं न मिळाल्याने अधिक देयक­ देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घ­डत…

घोणसे घाटात पुन्हा अपघात; सिमेंट सायलो बल्कर पलटी, दोघे गंभीर

वैभव कळसम्हसळा : गेल्या अनेक वर्षांपासून अपघात प्रवणक्षेत्र ठरलेल्या घोणसे घाटात बुधवार, दि. २० डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या ट्रक नं. एमएच ०६ बीएफ २८३१…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २२ डिसेंबर २०२३ मेष राशीतुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील.…

झी मराठी निर्मित “जाऊबाई गावात” टिमकडून खोपटे गावात महिलांच्या खेळांना लाभला उदंड प्रतिसाद

विठ्ठल ममताबादेउरण : खोपटे गावच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांनी खोपटे गावातील महिलांकरीता झी मराठी निर्मित “जाऊबाई गावात” या कार्यक्रमाच्या टिमकडून गंमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये खोपटे…

बेपत्ता महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्या

मिलिंद मानेमहाड : दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा शोध अखेर लागला असून या विद्यार्थिनीने केंबुर्ली गावाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून…

करोनाचा उपप्रकार जेएन.१ चा राज्यात शिरकाव; कोकणात आढळला पहिला रुग्ण

मुंबई : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला आहे. हा रुग्ण ४१ वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने…

error: Content is protected !!