आगीत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए बंदरातील सेझ प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची दुदैवी घटना बुधवारी (दि. ११) सकाळी ठिक १०.४५ च्या सुमारास घडली आहे. या आगीत…
बुधवार, ११ ऑक्टोबर २०२३ मेष राशीतुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन शहरामध्ये आर. डी. सी. सी. बँकेच्या नुतन इमारत उद्घाटन प्रसंगी देशाचे व राज्याचे विविध पक्षांची बडी मंडळी सुनील तटकरे साहेब यांची विजयी घोडदौड रोखण्याकरीता श्रीवर्धन…
रांजणपाडा रेल्वे भरती लढा जिंकला, आता ‘आयओटी’वर धाड विठ्ठल ममताबादेउरण : शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसून सरपंचांमार्फत परस्पर नोकर भरती केल्याप्रकरणी धुतूम शेमटीखारच्या ग्रामस्थांनी एकजुटीने बेमुदत उपोषण सुरु केले होते. पनवेल…
विठ्ठल ममताबादेउरण : सन २००५ मध्ये उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावांमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापण्याकरिता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग)…
वैशाली कडूउरण : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर…
गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव कुणबीवाडी येथील निलेश बांद्रे (३६) या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१० ऑक्टो.) पहाटे ५ वाजता घडली आहे. लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून…
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड नाक्यावर घडला भीषण अपघात शशिकांत मोरेधाटाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे सततचे अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. कोलाड आंबेवाडी नाक्यावर रात्री रिक्षा आणि मालवाहू टेम्पो यांच्यात जोरदार…
मिलिंद मानेमुंबई : मंत्रालयात शासकीय कामासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना मंत्रालयात सरसकट प्रवेशावर निर्बंध घालून ज्याप्रमाणे बदल केला आहे त्याच धर्तीवर मंत्रालयात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या…
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. शिवाजी पार्कसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट आग्रही होता. पण या वादावर आता पडदा…