मंगळवार, १० ऑक्टोबर २०२३ मेष राशीतुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात…
माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती विठ्ठल ममताबादेउरण : केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बोल घेवड्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या…
वार्ताहरदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील मनमिळावू स्वभावाचे रिक्षा चालक प्रविण वडके (६४) यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात…
घनःश्याम कडूउरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होताना दिसत आहे. हा विकास होत असताना जमिनीला ही तेवढाच भाव आला आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी आपल्या काही दिवसांच्या सुखासाठी जीवापाड जपलेली…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शेमटीखार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिडको व रेल्वे प्रशासनाने कोणताही न्याय दिला नसल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज (दि. ९) पासून रांजणपाडा रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारा…
अनंत नारंगीकरउरण : दिव्यांग सामाजिक संस्था ही नेहमी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मदत करत असते. पिरकोण गावातील गरीब दिव्यांग महीला कल्पना गावंड यांच्या पतीचे अल्पशा आजाराने नूकतेच निधन झाले. त्यामुळे…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मोर्बा बौद्धवाडी येथील एका अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने मोर्बा गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना रविवार दि.…
शशिकांत मोरेधाटाव : रोहे तालुक्यातील कोलाड वरसगाव हद्दीत शुक्रवारी (दि. ६ ऑक्टो.) रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंप नजीक रोडच्या कडेला पार्कींग केलेल्या ट्रकचे टाकीमधुन डिझेल चोरी करताना ३ आरोपी रात्रीची…
मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार; दिपश्री गुरव-घासे सरपंच पदाच्या उमेदवार किरण लाडनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली आहे. जसजशी निवडणुकीची तारिख जवळ येऊ लागली आहे तसतशी निवडणूक रंगतदार होण्याची…
रविवार, ८ ऑक्टोबर २०२३ मेष राशीधर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. जे आपली परिस्थिती समजू…