मिलिंद मानेमुंबई : शिवसेना आमदार अपात्रतील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सर न्यायाधीशांनी महत्त्वाचा संकेत दिला असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिली आमदार अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च…
पॅरिस : भारताच्या विनेश फोगटने उपांत्यपूर्व लढतीत दमदार कामगिरी केली आणि ५० किलो कुस्तीच्या फ्री स्टाइल गटात थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. युक्रेनच्या ओसाका लिवाचचे यावेळी विनेशपुढे आव्हान होते. विनेशने…
पॅरिस : नीरज चोप्रा आता भाला फेकच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. नीरजने पहिल्या प्रयत्नामध्ये ८९.३४ मीटर भाला फेकला आणि त्याने थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले. पात्रता फेरीत नीरज चोप्राची…
विनायक पाटीलपेण : महिला व मुली यांच्यावरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेची दखल घेऊन, पेण पोलीस स्टेशनमध्ये दामिनी पथकाची पुनर्रस्थापना करण्यात आली आहे. या अगोदर पेण पोलीस स्टेशनला दामिनी पथक होते. परंतु…
रेवस-रेड्डी करंजा पुलाच्या भुसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध अनंत नारंगीकरउरण : शासनाने १९८० साली रेवस-रेड्डी करंजा पुलाचा आराखडा तयार केला होता. परंतु शासनाने त्या मार्गात बदल करून नव्याने भुसंपादनाचा घाट घातला आहे.…
पालघर: डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल श्रावणातील पहिला सोमवार होता. रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात…
मुंबई: कायम गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच…
रायगड जनोदय ऑनलाईनसध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात विविध आजार तोंड वर काढतात. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवणे मोठं कठीण काम असतं. कारण या दिवसांमध्ये आपली रोग प्रतिकारक क्षमतादेखील काहीशी मंदावलेली असते.…
मंगळवार, ६ ऑगस्ट २०२४ मेष राशीआपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. ताणतणाव, दडपणाच्या…
पॅरिस : लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांचा आजचा दिवस निराशाजनक राहिला होता. त्यामुळे मैदानी स्पर्धेत सर्वांच्या नजरा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याच्याकडे…