गुरुवार, १ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल…
शासनाकडून स्वयंचित कचरा उचलण्याचे मशील नागाव ग्रामपचांयतीला प्रदान हर्षल मोरेनागाव : नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ३ किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. दररोज समुद्रकिनारी पर्यटकांची खूप वर्दळ असते व दिवसेदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे…
घन:श्याम कडूउरण : यशश्री शिंदे हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणातील एक मोठी माहिती समोर आली आहे. 2019 साली यशश्रीच्या कुटुंबियांनी पोस्को अंतर्गत दाऊद शेखवर गुन्हा दाखल…
औद्योगिक वसाहतीमधील कामगार व वाहन चालकांकडून संतप्त प्रतिक्रिया मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांना खड्डे पडले असून औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीतील रस्त्याची चाळण झाली आहे…
मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. याचे कारण भाजपाबरोबर आलेल्या शिंदे गट व अजित पवार गट तसेच मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व ओबीसी…
रोह्यात मुस्लिम बांधवांकडून हत्येचा जाहीर निषेध यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे व सबरीन नेवडेकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी शशिकांत मोरेधाटाव : उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद आज रोह्यामध्येही उमटले.…
दाऊदचा लग्नासाठी तगादा, यशश्रीचा नकार हत्येच्याच इराद्याने दाऊद कर्नाटकातुन आला होता उरणमध्ये उरण : यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर उरणमधील वातावरण अजूनही तापलेलं आहे. यशश्रीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पण…
सलीम शेखमाणगाव : शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे उपविभाग प्रमुख व गेले अनेक वर्षे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे हरहुन्नरी शिवसैनिक महादेव कदम यांनी माणगाव येथे रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी…
5 ते 7 ऑगस्ट रोजी भजनामृत भजन स्पर्धा विनायक पाटीलपेण : पेण विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टीतर्फे ‘भजनामृत भजन स्पर्धा २०२४’ वारकरी भजन आणि संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात…
धाराशिव : चांगलं कापड घेतलं की ते नीट शिवून मिळेल की नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर मिळेल का ही चिंता अखिल महिलावर्गाला सतावते. पण टेलर काही वेळेवर कपडे देतील…