रायगड : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार, दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी किशन…
सूचित थळे यांच्या अथक प्रयत्नाने काही वेळातच वाहतूक सुरळीत अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्यावर आज, ८ जुलै रोजी दुपारच्या वेळी टाकादेवी येथे पावसामुळे वटवृक्ष उन्मळून…
प्रतिनिधीनागोठणे : देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष उलटून गेली तरीही आज देशासहित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गरीब वंचित कुटुंब आहेत जी शिक्षणापासून आर्थिक अडचणीमुळे वंचित राहतात, मात्र महाराष्ट्र हे असे एक…
प्रतिनिधीअलिबाग : उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे, अलिबाग अंतर्गत रायगडमधील अलिबागपासून १२ किलोमिटर अंतरावर नागाव वरंडे या निसर्गरम्य वातावरणात प्रथमच अनेक सुखसोयींनी युक्त अशा ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलची सुरुवात करण्यात आली…
प्रतिनिधीपोयनाड : पोयनाड येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व तहसील कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ जुलै रोजी पोयनाड मंडळ अधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना अंतर्गत लाभार्थींसाठी शिबिराचे…
किल्ले रायगडावर आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज पर्यटकांना महिनाभर रायगड दर्शन बंद मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साचवून ठेवण्यासारखे आहे. धबधबे ओसंडून…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे रविवार, दि. ७ जुलै २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी मित्रमंडळातर्फे व महिला मंडळ मूनवली आणि मूनवली ग्रामस्थांनी मूनवली क्रिकेट मैदानाच्या सभोवताली मोठ्या…
सलीम शेखमाणगाव : माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार, दि. १० जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत…
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एसटी बसेस बंद; शालेय विद्यार्थ्यांचे हाल मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड परिसराकडे जाणाऱ्या महाड-रायगड रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू…
काळ नदीच्या पाण्याची पातळी वाढली सलीम शेखमाणगाव : तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. माणगाव शहरातुन वाहणाऱ्या काळनदीच्या पाण्याची पातळी वाढली…