पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील वहुर गावात एका बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने या मयत व्यक्तीचे शव…
मैत्री चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला भाई निळकंठ 11 संघ विनायक पाटीलपेण : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बजरंग स्टार रामवाडी आयोजित मैत्री चषक 2024 क्रिकेट स्पर्धा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाली…
नवी दिल्ली : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे…
सोमवार, ११ मार्च २०२४ मेष राशीजेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक…
मिलिंद मानेमहाड : शहरातील घरफोडी व चोरीच्या घटनेवरून मागील काही दिवसापासून शहरातील वातावरण तणावपूर्ण असतानाच शनिवार, ९ मार्च रोजी ५:४५ ते ५:५० वाजण्याच्या दरम्यान शहरातील दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन…
महिलांसाठी शेती उद्योगासाठी विशेष उपक्रम राबवावे -आदिती तटकरे दिवेआगर येथे विस्तारीत सुपारी संशोधन केंद्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन अभय पाटीलबोर्ली पंचतन : भाताची शेती करीत असलेल्या शेतकरी…
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. ५ मार्च २०२४ पासून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमध्ये बेमुदत आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन किरण लाडनागोठणे : नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलस्थान आहे. बसण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी आपल्या हक्काची असावी ही नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांची मागणी होती.…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.…
शशिकांत मोरेधाटाव : रोह्यातील औषध निर्मितीसाठी सुपरिचित असलेल्या युनिकेम लॅबोरेटरीज कंपनीतील ५२ रक्तदात्यांनी सुरक्षा सप्ताहनिमित्त रक्तदान केले. ३ मार्च ते १० मार्च दरम्यान सुरू असलेल्या ५३व्या सुरक्षा सप्ताहनिमित्त युनिकेम लॅबोरेटरीज…