• Wed. Jul 16th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

करंजा येथे ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेची स्थापना

विठ्ठल ममताबादेउरण : ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सवलती मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या करंजा येथे ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेची…

नेरळ ग्रामपंचायतने नागरी समस्यांचे बॅनर हटविल्याने उलटसुलट चर्चा

गणेश पवारकर्जत : तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाढते गृहप्रकल्प पाहता व त्यामध्ये नेरळ ग्रामपंचायतीचे नागरी सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मात्र नेरळमधील रहिवाशांना दैनंदिन समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे. त्या…

ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोडप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह ५ जणांना अटक व सुटका

सलीम शेखमाणगाव : माणगाव येथील चेतक इंटरप्राइझेसच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याची घटना दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेची फिर्याद चेतक इंटरप्रायझेसचे सुरक्षारक्षक…

रोहे तालुक्यातील वरसे येथे गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध गुटख्यावर कारवाई; गुटख्यासहित गाडी जप्त

अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे नाका येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ रोहा येथे विक्रीकरिता वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आली असून याबाबत रोहा पोलीस ठाण्यात…

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण यांच्या वतीने उरण येथील नाईक नगर झोपडपट्टीत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश…

भगतगिरीतील मास्टरमाईंड किरण धनवीला अटक; एकच खळबळ

पैशाच्या पावसाचे धागेदोरे उलगडणार? रोहा पोलिसांची बेधडक कारवाई शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील धामणसई हद्दीतील अघोरी जादूटोणा प्रकरण सबंध राज्यात चांगलेच गाजले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात हे काय चालले आहे,…

रोह्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांनी केली कारवाई; ३ महिलांची सुटका, एकास अटक

नेटवर्क चालविणाऱ्या मुळ मालकांवर कारवाई व्हावी; रोहेकरांची मागणी शशिकांत मोरेधाटाव : रोह्यात गेली काही महिने वेश्या व्यवसाय सुरू आहे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. रोह्यात अवैध धंद्यांविरोधात सामाजिक संस्था आणि…

गोविंदांसाठी मोठी बातमी, सरकार ५० हजार गोविंदांना देणार विमाकवच!

किरण लाडरायगड : बोल बजरंग बली की जय, गोविंदा रे गोपाळा हे शब्द नुसते जरी कानावर पडले तरी थरातील गोविंदाच्या अंगात एक स्फुर्तिचा, ताकदीचा वारा शिरतो. श्रावण महिन्यातील हिंदुचा पवित्र…

राज्यातील तलाठ्यांना आता ग्रामपंचायतीला द्यावे लागणार त्यांच्या उपस्थितीचे वेळापत्रक

मुंबई: गावातील जमीनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणाऱ्या तलाठ्याला आता त्याच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायतीला देऊन कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित रहात नसल्याच्या वारंवार तक्रारी…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १९ ऑगस्ट २०२३ मेष राशीअनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. धनाचे आगमन आज…

error: Content is protected !!