• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

ऐन दिवाळीत नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

घनश्याम कडूउरण : राज्यासह देशभरातील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण व तयारीची लगबग सुरू असतानाच नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावळे गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण…

जगदीश ठाकुर व योगेश पाटील यांच्या माध्यमातून अनेक तरुणांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सूरज काझमी व अंतोरे उपसरपंचांसह अनेक तरुणांनी बांधले शिवबंधन विनायक पाटीलपेण : पेण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. दोन दिवसांपूर्वीच प्रसाद भोईर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०२४ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. वडिलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दु:ख पोहोचवू शकते.…

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, सिलेंडरचा भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू

नवी मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावला गावात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू…

रायगड जिल्ह्यात ७ विधानसभा मतदार संघात एकूण १११ उमेदवारांचे १४० नामनिर्देशनपत्र दाखल

प्रतिनिधीरायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी नामनिर्देशन भरण्यास दि.२२ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली होती. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात एकूण १११ उमेदवारांचे १४०…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ३० ऑक्टोबर २०२४ मेष राशीअत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही…

२६५० प्रतिपालीत व अप्रतीपालीत विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

पालकांनी मानले सीएफआय संस्थेचे आभार विनायक पाटीलपेण : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलांची दिवाळी आनंदात जावी यासाठी यावर्षी देखील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेने एकूण २६५० प्रतिपालीत व अप्रतीपालीत मुलांना दिवाळी…

निजामपूर रोडवर मोटारसायकल व पिकअपमध्ये अपघात; एकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : पुणे दिघी मार्गावरील निजामपूर रोडवर मौजे पाणोसे गावच्या हद्दीत मोटारसायकल व पिकअपमध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे…

रायगड जिल्ह्यामध्ये ३,३९८ भावी शिक्षक देणार पात्रता परिक्षा

प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर, २०२४ रोजी शिक्षक पात्रता परिक्षा जिल्हयातील ३ केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परिक्षेच्या आयोजनासाठी दिनांक २४/१०/२०२४ रोजी मुख्य कार्यकारी…

महिला उत्कर्ष मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल ८ लाखांची उलाढाल

व्यावसायिक महिलांना प्रोत्साहन मानसी मलकापूरकर विशेष महिला लघु उद्योजक, लहान उद्योजकांचे विशेष कौतूक शशिकांत मोरेधाटाव : तब्बल १८ वर्षाहून अधिक काळ महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन…

error: Content is protected !!