सोलापूर : जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे,…
कर्जत : एका महिला प्रवाशाला स्टॉलवरून खरेदी केलेल्या वडापावमध्ये “साबणाचा तुकडा” सापडल्याची तक्रार आल्यानंतर मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावरील खाद्यपदार्थांचा स्टॉल बंद केला आहे. रशिदा इशाक घोरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार,…
मिलिंद मानेमहाड : १९४ महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत २२,६१० मतांनी पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबीयांनी ताकद आजमावण्यासाठी ८ एप्रिल रोजी महाडमध्ये…
म्हसळा : तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीमध्ये 28 लाखाचा अपहार झाला असल्याची तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि तलाठी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला…
पुणे : श्री एकविरा देवी चैत्र उत्सव २०२५ पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ एप्रिल…
नवी दिल्ली: वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत मॅरेथॉन चर्चा झाली. अल्पसंख्यांक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर त्यावर चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक 288 विरुद्ध 232 मतांनी…
गुरुवार, ३ एप्रिल २०२५ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळित असेल, आणि…
मुंबई : महाराष्ट्रात सध्या वक्फ बोर्डच्या तब्बल 23566 मालमत्ता आहेत. त्यात एकट्या मराठवाड्यात मालमत्तेच्या 60% पेक्षा जास्त भागावर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत बोर्डाने 42 आदेश पारित…
मुंबई : देशभरात युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद झाली आहे. अनेक ग्राहकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वीच देखील…
घन:श्याम कडूउरण : शहरातील आनंदनगर येथे गिरिराज अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले पोस्ट कार्यालय इमारत धोकादायक झाल्याने अचानक बंद करण्यात आले. मात्र, या कार्यालयाचे नवीन ठिकाणी स्थलांतर झाले आहे की नाही, याबाबत…