अब की बार रायगड लोकसभेमधून कोण होणार हद्दपार? एकच चर्चा गौतम जाधवइंदापूर : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारांच्या निवडणूकीच्या प्रचाराचे वारे जोरदार वाहत असून या ३२ रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादी…
ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर अतिरिक्त भार, याला जबाबदार कोण? विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी व वरसगांव नाका येथील पोलावरील लाईट गेली आठ दिवसापासून दिवसरात्र सुरुच असून याचा ऐन उन्हाळ्यात येथील…
किती रोजगार निर्मिती केली याचा हिशेब गीतेंनी जनतेला द्यावा -रुपाली चाकणकर बोर्ली पंचतन येथे महिला मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद अभय पाटीलबोर्ली पंचतन : विरोधक पाकीट देऊन गर्दी जमवत आहेत. जेवढे पाकीट…
माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दंड व शिक्षा सलीम शेखमाणगाव : घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, मौजे पिंगळसई, ता. रोहा, जि. रायगड येथे दि. २२ जून २०१४ रोजी प्राथमिक शाळा…
तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढणार का? मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत असून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा पारा 43…
उरण तालुक्यात श्री रत्नेश्र्वरी देवीची सर्वात मोठी जत्रा अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या समाजातील बांधवांच्या ग्रामदैवताच्या जत्रा उत्सवाला सध्या गावागावात सुरुवात झाली…
विश्वास निकमकोलाड : ३२ रायगड-रत्नागिरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते हे विक्रमी मतांनी विजय होण्यासाठी रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कोलाड आंबेवाडी विभागात गावागावात जाऊन मतदार…
दोन संजोग पाटलांसह 33 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात घनःश्याम कडूउरण : मावळ लोकसभा मतदार संघात माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, 33 उमेदवार शर्यतीत असले, तरी खरी लढत ही तिरंगीच असणार…
चोंढी येथे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जाहीर सभा अब्दुल सोगावकरसोगाव : येत्या निवडणुकीत कोण कुणाला हद्दपार करणार हे रायगडची जनता ठरवणार आहे, उद्धव ठाकरे यांचा आत्मा जसा मुंबई महापालिकेत…
गुरुवार, २ मे २०२४ मेष राशीतुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे…