विनायक पाटीलपेण : 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना व रायगडसहित काही जागांवर वाद चालू आहेत. अलिबागमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना…
गुरुवार, २१ मार्च २०२४ मेष राशीतुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य…
विठ्ठल ममताबादेउरण : राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळासोबत मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ रोजी त्यांच्या दालनात मीटिंग घेतली. राज्यातील महावितरण महापारेषण आणि…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मनसेला महायुतीत घेण्यास विरोध मिलिंद मानेमहाड : मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नसून त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही!”असे प्रतिपादन रिपब्लिकन…
पुन्हा निर्माण होऊ पाहणाऱ्या मनुवादाला तोंड देण्यासाठी एक व्हा; आनंदराज आंबेडकर यांचे आवाहन मिलिंद मानेमहाड : चवदार तळ्याचा ९७वा सत्याग्रह स्मृतिदिन आज साजरा झाला. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक महाडमध्ये…
घन:श्याम कडूउरण : अटल सेतूवर रविवारी पहिल्या आत्महत्येची नोंद झाली. टॅक्सीने सेतूवर येऊन किंजल शहा (43) या महिलेने समुद्रात उडी टाकली. न्हावा शेवा पोलीस त्यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. किंजल…
अनंत नारंगीकरउरण : पुनाडे धरणाची पाणीपातळी झपाट्याने घसरत आहे. मार्च महिन्यात सदर धरणातील पाणी २५ ते ३० फूट खाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील आठ गावांची…
विनायक पाटीलपेण : देशात नुकतेच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय उलथापालथींमुळे उमेदवारांचे वेगवेगळ्या टप्प्यांवर तिकीट दिले व कापले जात आहे. अशातच 32 रायगड लोकसभेमध्ये…
बुधवार, २० मार्च २०२४ मेष राशीयोगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता…
अनंत नारंगीकरउरण : मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या जेएनपीए साडेबारा टक्के विकसित भूखंड हस्तांतरीत करण्याचा मुहूर्त हुकणार आहे. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडांचा ताबा मार्च २०२४ पर्यंत देण्याचे आश्वासन सिडकोने…