नवी दिल्ली: भारताची चांद्र मोहिम चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट आली आहे. इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. सोमवारी चांद्रयान-३ची कक्षा बदलण्यात आली. इस्रो (Isro)ने दिलेल्या माहितीनुसार यान आता…
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12 वाजलेपासून…
बसस्थानक रुतले चिखलात, प्रसाधनगृह व कचऱ्याची समस्या कायम सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणाऱ्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांशी सामना करीत आहेत.…
शिमला: हिमाचल प्रदेशात पावसाने परत एकदा हाहाकार माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. शिमलामधील समर हिल येथे असलेले शिव मंदिर भूस्खलनात…
धाराशिव : राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेनेतील (शिंदे गट) दहा व इतर पाच असे पंधरा आमदार नाराज आहेत. हे सर्व जण ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की…
सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ मेष राशीआज शांत राहा-तणावमुक्त राहाल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही…
नागोठणे इंद्रप्रस्थ हॉटेल समोरील घटना विनोद भोईरपाली : मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे इंद्रप्रस्थ हॉटेल समोरील गतिरोधकवर मुंबईकडून कोलाडकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरवर कलंडल्याने कॉईल रस्त्यावर पडण्यापासून…
अमूलकुमार जैनअलिबाग : शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील बे विस्टा गृह सहकारी सोसायटीमधील एका सदनिकेमधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील आशा सेविकांनी आपल्या विविध प्रश्नांसंदर्भात शासकीय विश्रामगृह माणगाव येथे शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी महाड-पोलादपूर-माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली. सदर बैठकीत आ. गोगावले…
विठ्ठल ममताबादेउरण : मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांच्यासह स्नेहल जाधव सरचिटणीस मनसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवतीर्थ, दादर मुंबई येथे उत्तर रायगड जिल्ह्यातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हाध्यक्ष संदेश…