सोमवार, ७ एप्रिल २०२५ मेष राशीकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी…
उरण : उलवे येथे एका कॅब चालकाची हातोड्याने हल्ला करत डोळे फोडल्याने या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली…
अनेक मान्यवरांनी घेतले श्रीरामाचे दर्शन अनंत नारंगीकरउरण : चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावामधील श्रीराम नवमी उत्सवाला सुमारे १५० वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. सध्याच्या मंदिरात जी प्रभु श्रीरामाची मुर्ती आहे…
जालना : जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थांवर अक्षरशः गाव विकण्याची वेळ आहे. गावात वेगवेगळ्या ठिकाणी गाव विकण्या संदर्भात बॅनर, पोस्टर सगळीकडे लावले आहेत. ग्रामस्थांनी एवढं टोकाचं पाऊल का…
सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्यातील मानाच्या यात्रांपैकी एक यात्रा म्हणून किर्ती असलेल्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील श्री देव भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव यंदा शुक्रवार, 11 एप्रिल रोजी भरणार असून या…
मुंबईत ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादीत करणार प्रवेश किरण बाथमपनवेल : काँग्रेसच्या वरिष्ठांनी कोकणाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे येथील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून या साऱ्या प्रकाराला कंटाळून काँग्रेस महाराष्ट्र…
३४५व्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने किल्ले रायगड येथे साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व…
नवी दिल्ली : वक्फ संशोधन विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता वक्फ संशोधन विधेयक 2025…
रविवार, ६ एप्रिल २०२५ मेष राशीतुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण…
विनायक पाटीलपेण : रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनशी सलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने बैलगाडी शर्यतीची छायाचित्र स्पर्धा संपन्न झाली. गुढीपाडव्याला डॉ. सचिन राऊळ आणि राकेश राणे यांनी नागाव येथिल साताड…