• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २२ डिसेंबर २०२३ मेष राशीतुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील.…

झी मराठी निर्मित “जाऊबाई गावात” टिमकडून खोपटे गावात महिलांच्या खेळांना लाभला उदंड प्रतिसाद

विठ्ठल ममताबादेउरण : खोपटे गावच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांनी खोपटे गावातील महिलांकरीता झी मराठी निर्मित “जाऊबाई गावात” या कार्यक्रमाच्या टिमकडून गंमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये खोपटे…

बेपत्ता महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्या

मिलिंद मानेमहाड : दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा शोध अखेर लागला असून या विद्यार्थिनीने केंबुर्ली गावाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून…

करोनाचा उपप्रकार जेएन.१ चा राज्यात शिरकाव; कोकणात आढळला पहिला रुग्ण

मुंबई : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला आहे. हा रुग्ण ४१ वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने…

हिवाळ्यात वारंवार खोकला होतोय? हा घरगुती उपाय करा…

सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास खूप जाणवतो. विशेषत:लहान मुलांना या ऋतूमध्ये खूप लवकर खोकला होतो. खोकला असा त्रास आहे की अनेकदा खूप प्रयत्न करुनही लवकर…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २१ डिसेंबर २०२३ मेष राशीराग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे तर, घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार…

तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप : अलिबाग न्यायालयाचा निकाल

पेण तालुक्यातील मौजे पांचोळा आदिवासीवाडी येथे घडला होता गुन्हा अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ…

ब्लू जेट हेल्थकेअर मृत्यू प्रकरणातील तपास मंदावला?

मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत नोव्हेंबरमध्ये झालेल्या घटनेत अकरा कामगारांचा जळून मृत्यू तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा…

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २०२३साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयसीसी वर्ल्डकप २०२३मध्ये भारताने शानदार…

दिवेआगरचा वृक्षारोपण प्रकल्प रखडला!

एक हेक्टर भूखंडावरील मियावाकी प्रकल्प अधांतरीच; लागवडी अभावी हजारो रोपे करपली गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला समुद्रकिनाऱ्यालगत वृक्ष लागवडीने हिरवेगार करणारे मियावाकी प्रकल्प गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू…

error: Content is protected !!