भंडारा – भंडारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांनंतर एका कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके यांनी “शिवसेनेचा मीच बाप आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. या विधानामुळे शिंदेसेना…
माणगाव-पुणे मार्गावरील अपघातात ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू, १७ वर्षीय मुलगी जखमी सलीम शेखमाणगाव: माणगाव तालुक्यातील निजामपूर बस स्थानकाजवळ शनिवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला…
विठ्ठल ममताबादेउरण : उरण तालुक्यातील नामांकित जवाहरलाल नेहरू पोर्ट (शेवा) विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सात वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक छळ व मानसिक त्रासामुळे संतप्त झाले आहेत. नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA)च्या वतीने दिनांक २ ऑगस्ट रोजी खोपोली येथे क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाराजा बँक्वेट हॉलमध्ये पार पडले…
पनवेल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच शेकापच्या मेळाव्यात रायगड जिल्ह्यात डान्स बार वाढत असल्यावर टीका करताना पनवेलमधील डान्सबारांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच पनवेलमधील कोनगाव…
पूल पडल्यास 9 गावांचा संपर्क तुटणार, २० किमीचा वळसा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत गावाजवळ असलेला पूल सध्या शेवटची घटका मोजत आहे; मात्र याकडे शासकीय अधिकाऱ्यांचे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीच…
सलीम शेखमाणगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व उपनगरांतून रायगड जिल्ह्यातील गावी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे यांच्या पुढाकाराने यंदाही मोफत बससेवेचे आयोजन…
मिलिंद मानेमहाड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यानुसार महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार…
साबुदाणा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला साबुदाणा, दही, मीठ, हिरव्या मिरच्या, आल्याची पेस्ट, लिंबाचा रस, शेंगदाण्याची पूड, धणे, इनो, गोड कडुलिंबाची पाने आणि जिरे यासारख्या घटकांची आवश्यकता असेल. साबुदाणा ढोकळा बनवण्यासाठी, प्रथम…
सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ मेष राशीमुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ…