दिघी येथील घटना; परिसरात संताप वार्ताहरबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी कोळीवाडा येथील निरागस ८ वर्षीय बालिकेवर येथीलच ४० वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत दिघी सागरी पोलीस…
मिलिंद मानेमहाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथूर्डे धरणातील पाईपलाईन चापगावजवळ फुटल्याने महाड शहरात गेली दोन दिवस पिण्याचे पाणीच आले नाही. यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. चापगाव येथे ग्रामपंचायतमार्फत काम सुरु…
बुधवार, ३१ जानेवारी २०२४ मेष राशीआरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी…
अलिबाग : दि. ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व जागतिक कुष्ठरोग निवारण दिन यांचे औचित्य साधून “स्पर्श, कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड-अलिबाग…
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता…
मनोज जरांगे किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक मिलिंद मानेमहाड : रायगडावर ऊर्जा मिळते ती इतरत्र कुठे मिळत नाही. ती ऊर्जा घेऊन पुढील प्रवास चालू करणार असून रायगडावरील छत्रपती शिवाजी…
मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी…
अनंत नारंगीकरउरण : खोपटा पुल-कोप्रोली या रस्त्यावरील साईटपट्ट्या खचल्याने रात्री अपरात्री अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा…
मंगळवार, ३० जानेवारी २०२४ मेष राशीबाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे.…
शशिकांत मोरेधाटाव : कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी खा. सुनील तटकरे यांच्यामुळे मिळाली. समाज कल्याण मंत्री असतानाही रायगडातील कामे मार्गी लावली तर आता कृषी…