क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील सामना तिसऱ्या दिवशीच आटोपला. ओडिशाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजी समोर अक्षरशः नांगी टाकली. तिसऱ्या दिवशी…
अलिबाग : धाकटे शहापूर परिसरातील सिनारमास कंपनीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी एमआयडीसीकडून स्लॅग, मुरूम आणि मातीचा मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा भराव कोणतीही पूर्वपरवानगी…
गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ मेष राशीअति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आपल्या आजी आजोबांशी…
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ ‘छोटम’ यांना आणि त्यांच्या 21 सहकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितवाघोडे येथे दि. 15 नोव्हेंबर रोजी आयोजित रायगड जिल्हा कुमारी गट निवड चाचणीत कु. तनिषा सुहास साखरे हिने आपल्या क्रीडा क्षमतेचा प्रभावी ठसा उमटवत सर्वांचे लक्ष वेधून…
नगरपंचायतमधील सेवा लेखी नोटीस न देता समाप्त; ज्ञानदेव पवार यांचा पाच दिवसांत आंदोलनाचा इशारा माणगाव । सलीम शेखमहाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवते मात्र माणगाव नगरपंचायत लाडक्या बहिणींनाच कामावरून…
बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ मेष राशीतुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत…
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल ५ डिसेंबरपासून वाजणार आहे. दरम्यान, राज्यातील ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती…
मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला…
अलिबाग (प्रतिनिधी): मांडवा जेट्टी ते अलिबाग या गर्दीच्या आणि अपघातप्रवण मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच पर्यटक, विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जड व अवजड वाहनांसाठी…