मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता…
विनायक पाटीलपेण : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पत्नी, माजी जि. प. सदस्या ज्योती जांभळे (४९) यांचे निधन झाले आहे. शांत व प्रेमळ स्वभावाच्या…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झालं. महाराष्ट्रातील 11 तर संपूर्ण देशभरातील 93 मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं. राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली,…
घन:श्याम कडूउरण : मावळ लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत येऊ लागली आहे. मात्र, उरण परिसरात लोकनेते दि. बा. पाटील यांचा दबदबा आजही कायम असल्याचे दिसत…
अनंत नारंगीकरउरण : दिघोडे ते चिरनेर या मार्गाला जोडणारा मोठी जुई ते मोठे भोम हा रस्ता एक वर्षाच्या आत उघडल्याने प्रवाशांना उखडलेल्या, खड्डेयुक्त रस्त्यातून मार्गक्रमण करावा लागत आहे. तरी रायगड…
अब्दुल सोगावकरसोगाव : ३२ रायगड लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मतदान केंद्रावर सकाळी उन्हामुळे मतदारांचा कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद होता. मात्र, दुपारनंतर मतदारांनी काही प्रमाणात ऊन कमी झाल्यानंतर…
महाड पोलादपूरमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडली. या प्रक्रियेमध्ये लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड पोलादपूरमधील ३९३ मतदान केंद्रांवर…
मतदान केंद्रावरील प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यामध्ये आज मतदान होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर सुरू केलेल्या प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती केल्याने महाड तालुक्यातील…
मिलिंद मानेमहाड : तीव्र उष्णतेमुळे मतदानासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड येथे सकाळी नऊ वाजता घडली. उष्णतेचा पारा सकाळी नऊनंतर 43 अंशावर…
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज मिलिंद मानेमहाड : आज दिनांक ७ मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाड पोलादपूर तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी दुपारनंतर २७६ गावांमध्ये ४…