• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण शहरात पावती फाडा…टपरी उभारा!

घनःश्याम कडूउरण : नगरपालिका क्षेत्रातील अनेक मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपर्‍या उभारल्या जात आहेत. या टपरीधारकांकडून नगरपालिका कर म्हणून दररोज 20 ते 30 रुपये पावती फाडण्यात येते. काहीवेळा तर…

ऑलकार्गो प्रवेशद्वाराजवळ जीवघेणा प्रवास

अनंत नारंगीकरउरण : ऑलकार्गो या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ खोपटा- कोप्रोली रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने सदर रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या मोटारसायकलस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी नॅशनल हायवे…

हरिहरेश्वर रेल्वे प्रकल्प अधांतरीच!

तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदिंनी केलेली तरतूद गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे विकसित होत असलेल्या दिघी बंदराला जोडणार्या रोहा – दिघी रेल्वेमार्ग हा डेडीकेटेड मालवाहतूक मार्ग म्हणुन नियोजित केला.…

मुंबईतील नायगाव ते अलिबाग दरम्यान मेट्रो धावणार!

एमएसआरडीसीने मेट्रो मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास केला सुरू मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग या १३६ किमी लांबीच्या मेट्रो मार्गासाठी व्यवहार्यता अभ्यास…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १४ फेब्रुवारी २०२४ मेष राशीअतिखाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे. जे लोक टॅक्सी चोरी करतात ते आज मोठ्या त्रासात फसू शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की,…

भाजपमध्ये गेलेले खानावले सरपंच व कार्यकर्त्यांची एक दिवसात घरवापसी

घन:श्याम कडूउरण : उरण विधानसभेतील पनवेल तालुक्यातील शिवसेनेच्या खानावले ग्रामपंचायत सरपंच जयश्री सुभाष नाईक यांची 11 फेब्रुवारी 2024 रोजी फसवणूक करून व पैशाचा आमिष दाखवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून…

उरणमध्ये लाकडी गोदामाला आग

घन:श्याम कडूउरण : शहरातील बोरी नाका येथील दत्ता रहालकर मैदानाच्या बाजूला असलेल्या लाकडी गोदामाला आग.सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. उरणमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.…

बदलापूर ते पनवेल फक्त 15 मिनिटात; माथेरानच्या पर्वतरांगातून जाणार बोगदा

कर्जत : बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणाऱ्या या बोगद्याचे काम 2025 ला पूर्ण होणार…

म्हसळा येथील गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव उत्साहात संपन्न

वैभव कळसम्हसळा : दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा येथील श्री गणेश मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात…

चिरनेर महागणपती मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

अनंत नारंगीकरउरण : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपतीच्या मंदिरात माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. १३) जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर…

error: Content is protected !!