प्रतिनिधीनागोठणे : ७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणे यांच्यातर्फे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी जिल्हापरिषद सदस्य किशोरशेठ जैन व नवनार्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा…
वैशाली कडूउरण : प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून पेणमधील ‘मामा वासकर’ जलतरण तलाव येथे ‘अखिल भारतीय मराठा महासंघ’ यांच्या वतीने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सचिन शिंगरूत आणि किशोर पाटील…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश स्कूल खांब येथे देशाचा ७५वा प्रजाकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…
एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो..घोषणांनी रोहा दणाणलालवकरच मराठ्यांची विजयी रॅली, मराठा एकवटला! शशिकांत मोरेधाटाव : राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अखेर मार्गी लागला.मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील…
वैशाली कडूउरण : उरण रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. ती मागणी मान्य करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात आले आहेत. यामुळे…
अमुलकुमार जैनअलिबाग : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आदेश दिल्यास अलिबाग मुरुड रोहा विधानसभा लढविण्यास तयार असल्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ रहा -प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे विनायक पाटीलपेण : भारतीय बौद्ध महासभा ही संस्था संपूर्ण भारतभर काम करत असून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्धाचार्य…
शनिवार, २७ जानेवारी २०२४ मेष राशीआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते.…
मुख्यमंत्री आपला नसला तरी सरकार आपले आहे -प्रवीण दरेकर मिलिंद मानेमहाड : भारतीय जनता पार्टीच्या 194 महाड विधानसभा मतदारसंघात सुपर वॉरियर्स माध्यमातून भाजपा विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत…
शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याची घेतली सामुदायिक शपथ किरण लाडनागोठणे : भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे.या मोठ्या लोकशाहीच्या देशात जेव्हा सार्वत्रिक निवडणुका होतात तेव्हा झालेल्या…