• Mon. Mar 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ११ जून २०२४ मेष राशीरक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या…

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृहमंत्रीपद शहांकडेच, पाहा कोणाला कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी

वृत्तसंस्थानवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास २४ तासानंतर खातेवाटप झाले आहे. पंतप्रधान मोदींनी गृहमंत्रालय अमित शहांकडे सोपवले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात…

कामगार नेते स्व. शाम म्हात्रे यांची पुण्यतिथी साजरी

विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत ज्येष्ठ नेते शाम पदाजी म्हात्रे यांच्या ६व्या पुण्यस्मरणानिमित्त ९ जून २०२४ रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवास्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी अभिवादनाचा…

मोटरसायकल अपघातात एक ठार एक जखमी

मिलिंद मानेमहाड : महाड शहरानजीक गांधारपाले गावाच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका मोटरसायकलला झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.…

पावसामुळे होणाऱ्या खंडीत विद्युत समसयेबाबत भावना घाणेकर आक्रमक

वीज अखंडीत चालू ठेवण्याची व संपर्कासाठी हेल्पलाईन चालू करण्याची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजेच्या तारांवर पडतात. तसेच सततच्या…

पहिल्याच पावसात महाड औद्योगिक वसाहतीत प्रदूषणाचा नंगानाच सुरु!

नडगाव संगम परिसरात मृत माशांचा खच मिलिंद मानेमहाड : पावसाळा सुरू होऊन फक्त काही दिवसच झाले असताना महाड औद्योगिक परिसरात प्रदूषणाचा नंगानाच सुरू झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गटारे रंगीत पाण्याने…

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ आनंदराज आंबेडकर यांनी केले मनुस्मृतीचे दहन

बाबासाहेबांची क्रांती उलथवून टाकण्याचे कारस्थान खपवून घेतले जाणार नाही -आनंदराज आंबेडकर मिलिंद मानेमहाड : राज्य शासनाकडून शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीमधील काही श्लोक समावेश करण्याचा डाव समोर आल्यानंतर महाडमध्ये…

रोह्यात पावसाची दमदार एन्ट्री!

कोलाड नाक्यावर पहिल्याच पावसात महामार्गावर साचले पाणी; चिखलमय प्रवास सुरु विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात पावसाची दमदार सुरूवात झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर भर चौकात तसेच सर्व्हिस रोडचे…

मुंबई-गोवा महामार्गावरील चिकणी गावाला पर्यायी रस्ता मिळावा

पाटणसई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश देवरे यांची मागणी किरण लाडनागोठणे : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरात चालू आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे नजिक चिकणी गावातील ग्रामस्थांना, महिलांना, वाहनांना, शाळकरी मुलांना महामार्गावरुन…

धक्कादायक! पाच महिन्यांच्या बाळाला जमीनीवर आपटले

निर्दयी बापाविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अनंत नारंगीकरउरण : आपल्या आईच्या कुशीत विसावलेल्या पाच महिन्यांच्या बाळाला जन्मदात्या बापाने हिसकावून घेऊन जमिनीवर आपटल्याची दुर्दैवी घटना बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (दि.…

error: Content is protected !!