रायगड | अमुलकुमार जैनरोहा-मुरूड मार्गावरील भालगाव आदिवासी वाडीत प्रेमसंबंधाच्या चौकशीवरून झालेल्या वादात एका युवकावर काठ्यांनी हल्ला करून जखमी करण्यात आले. तसेच त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना…
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला आज ऐतिहासिक यश मिळाले. उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या ठामपणे मांडणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला अखेर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या…
गुंतवणूकदारांना १०–१२ कोटींचा गंडा; अटक झाली पण काही दिवसांतच जामीन उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील बोरखार गावात तब्बल १० ते १२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी दिपाली…
रायगड । अमुलकुमार जैनमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अलिबाग तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर पेण तालुक्यातील २२ वर्षीय तरुणाने वारंवार अत्याचार करून तिला…
उरण । अनंत नारंगीकरनवी मुंबई परिसरात वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करताना वाहनचालकांकडून दंडाची वसुली करण्यात येत आहे. मात्र, चिर्ले–दिघोडे, गव्हाण फाटा–पाडेघर तसेच खोपटा पूल–धुतूम या मार्गांवरील दररोजची भीषण…
रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील शिवलकर नाका येथे बेकायदेशीरपणे विक्री होत असलेली हजारो रुपयांची देशी व विदेशी दारू अलिबाग पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात रुचिता…
मुरुड तालुक्यातील धक्कादायक घटना मंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे वाढते प्रकार रायगड丨अमुलकुमार जैनआजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या हातात पोहोचला आहे. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यासाठी हे साधन…
मुंबई : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (मोघे) यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऐन गणेशोत्सवाच्या उत्साहात आलेल्या या वृत्तामुळे कलाविश्वासह…
रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ मेष राशीअतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील पण तुमच्याकडूनही…
रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात भाग्यश्री समीर बलकवडे (वय ३२) या विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या…