• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदाराच्या मनमानी

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे रखडला असुन तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले…

१८ तारखेला पेणमध्ये भरणार राष्ट्रीय अध्यात्म परिषद

रायगड : देशभरात विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या आगरी समाजातील साधू-संतांचे पहिले भव्य-दिव्य “राष्ट्रीय अध्यात्म संमेलन” येत्या रविवारी, १८ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे. प. पु. बाळयोगी सदानंद…

जलपूजन सोहळा दिमाखात, परिसर सुफलाम् सुफलाम् होणार, व्यक्त झाली भावना

वाशी, लांढर, बोरघर, तळाघर पाठोपाठ निवीकर सुखावले शशिकांत मोरेधाटाव : आंबेवाडी ते निवी कालव्याचे पाणी अखेर निवी हद्दीत शेवटच्या टप्प्यात आले. एक तपानंतर हा दुर्मिळ योग आला. पुढील डिसेंबर हंगामापासून…

खिचडी घोटाळा प्रकरण : अमोल कीर्तिकर यांच्यासह 8 जण आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि गेल्या लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईतील महाविकासआघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनाही आता खिचडी घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

मासेमारी करणाऱ्या दोन एलईडी बोटींवर करंजा बंदरात कारवाई

अनंत नारंगीकरउरण : बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापा टाकत कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४०००,…

मोठी बातमी : अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. आज दुपारी पाकिस्तानच्या डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी भारतीय DGMO यांना १५:३५ वाजता दूरध्वनी केला.…

धक्कादायक निकाल! तांबडी अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

सर्व समाजातून संतापाची लाट, घटना घडली नाही का? संतप्त नागरिकांचा सवाल मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा; पत्रकार परिषदेत माहिती शशिकांत मोरेधाटाव : सबंध राज्याला हादरवून सोडणारी, सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रॅकवरील…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १० मे २०२५ मेष राशीलहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ…

भारत-पाक युद्धामुळे देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता?

मिलिंद मानेमहाड : भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पेट्रोल डिझेलसह रॉकेल इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने इंधनपुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी त्यांच्याकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी…

पुण्यात राहून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या खादिजा शेखला अटक

पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तान जिंदाबाद असं स्टेटस ठेवणं पुण्याच्या तरुणीला महागात पडलं आहे. सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या आणि कोंढवा परिसरात राहणाऱ्या खादिजा शेख हिच्याविरोधात…

error: Content is protected !!