प्रतिनिधीनागोठणे : रोहा तालुक्यातील वरवठणे गावालगतचा ऐतिहासिक शिवकालीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक बंद केल्याने स्थानिक रहिवाशांना विशेषतः महिला, विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबागहून पनवेलकडे जाणारी विनावाहक शिवशाही बस ट्रकला पाठीमागून धडकल्यामुळे जिते गावाजवळ अपघात झाला. हा अपघात बुधवार, २५ जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. एमएच-०६…
विनायक पाटीलपेण : गरीब आणि गरजू रुग्णांसाठी दिलासा ठरलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.…
बुधवार, २५ जून २०२५ मेष राशीआशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि…
विठ्ठल ममताबादेउरण : शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे खंदे नेते लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १२व्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी “एक तप उलटलं, तरी नवी मुंबई…
वारंवार जाणाऱ्या विजेमुळे नागरिक त्रस्त; महावितरणकडे तीव्र नाराजी प्रतिनिधीनागोठणे : नागोठणे व परिसरातील नागरिक सध्या विजेच्या अस्थिरतेमुळे अक्षरशः हैराण झाले असून, दिवसातून अनेक वेळा होणारे वीज खंडित होणे हे आता…
प्रवाशांचा आक्रोश — ‘काम होईल तेव्हा होईल, पण खड्डे तरी भरा!’ विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील दिशादर्शक फलकांच्या ठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर…
अमूलकुमार जैनअलिबाग : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबाग शहराच्या शेजारील वरसोली परिसरातील लोटस कॉटेजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत दोन…
तुम्ही स्वयंपाकघरात रात्रीचा स्वयंपाक करत आहात आणि भाजी करताना तुमच्या लक्षात आलं, की बटाट्याला मोड आले आहेत. अशा वेळी तुमच्या मनात शंका निर्माण होते की असे बटाटे खावेत कि फेकून…
मंगळवार, २४ जून २०२५ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक…