• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

खोपोलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक

खोपोली : खोपोलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्याची घटना समोर आली आहे. सलिना शेख (वय ३०), नजमा फकीर (वय ३०) आणि पॉपी शेख (वय २४) या महिलांनी भारत-बांगलादेश सीमारेषा बेकायदेशीरपणे…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १७ मे २०२५ मेष राशीमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस…

“मराठी तिथी म्हणजे मराठी अस्मिता….इंग्रजी तारीख म्हणजे केवळ Adjustment”

तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्या संस्थेकडून टीशर्टवर तारीख तिथीचा वादग्रस्त संदेश मिलिंद मानेमहाड : रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून व किल्ल्यावरील धनगर समाजाची घरे अनधिकृत ठरवून ती काढण्याच्या नोटिशी देण्याचा वाद…

धरण उशाला अन् कोरड घशाला! रानसई आदिवासी बांधवांना पाणी टंचाईच्या झळा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील रानसई या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावालगतच उरण शहर, गावांना पाणीपुरवठा करणारा रानसई येथील डोंगर भागात धरण आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड…

माणगाव शहरातील महामार्गाचे चौपदीकरण वादाच्या भोवऱ्यात!

उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीत माणगावकरांचे नाहक बळी महामार्ग कार्यालय करीत आहे तोडकामाला चालढकल सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते रत्नागिरी या ४०० किमी अंतरावरील सर्व प्रकारची अनधिकृत…

पेण प्रायव्हेट हायस्कूलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

९७.२९ टक्के निकाल; आर्यन पाटील प्रथम, पार्थ घरत द्वितीय तर कुणाल पाटील तृतीय विनायक पाटीलपेण : पेण एज्युकेशन सोसायटी पेण येथील प्रायव्हेट हायस्कूल पेण एसएससी परीक्षेत फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये बसलेल्या…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १६ मे २०२५ मेष राशीआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे…

कोळशाची ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने?

आरटीओ आणि पोलिस प्रशासनाचा कानाडोळा मिलिंद मानेमहाड : औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लागणारा दगडी कोळसा अवजड वाहनांमधून ओव्हरलोड वाहतूक करत कंपन्यांना पुरवठा केला जात आहे. ज्या वाहनातून हा कोळसा आणला…

खालापूर तालुक्यात हळद माखली रक्ताने!

कपडे काढून नाचू नका असे सांगितल्याचा राग आल्याने लोखंडी कालत्याने दोघांना मारहाण; एकाचा मृत्यू एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील बीड गावाच्या इस्टूल वाडीमध्ये…

महाड तालुक्यात ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

नराधम विलास गुलालकर याच्या विरोधात गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील एका ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना महाड तालुक्यातील ईशाने कांबळे गावातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये घडली. महाड तालुक्यातील…

error: Content is protected !!