• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माणगावात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा भडका

पदाधिकारी नियुक्त्यांनंतर जुन्या कार्यकर्त्यांचा संताप; दसऱ्यानंतर सीमोल्लंघनाची तयारी माणगाव | सलीम शेखमाणगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर पक्षाच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा भडका उडाला आहे.…

चिंतामणी गृहसंकुल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लांबणीवर

१०८ कुटुंबीयांना नोव्हेंबरपर्यंत दिलासा; सिडकोची कागदपत्रं दाखल उरण । घनःश्याम कडूउरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी गृहसंकुल प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे येथील १०८ फ्लॅटधारकांवर आलेले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते व संघटक पदी ॲड. राजीव साबळेंची नियुक्ती

माणगाव विस्तारित कार्यकारणी बैठकीत खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या माणगाव । सलीम शेखराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची विविध पदांच्या नियुक्तांचे दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनेक दिवसांपासून…

देशभक्तीच्या प्रकाशात उजळला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66 वा वर्धापनदिन

‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग सादर; विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत मुंबई (प्रतिनिधी) : विद्याविहार येथील के.जे.…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ मेष राशीआपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे.…

परप्रांतियाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपी फरार

अलिबाग । अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील वडखळ-अलिबाग राज्य महामार्गावरील पोयनाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कणपूर येथील…

उलव्यात रसिकांच्या तुफान गर्दीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार!

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही -अशोक सराफ ‘बहुरूपी अशोक’च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध उरण | विठ्ठल ममताबादेमराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, अभिनयाचे बादशहा पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त…

मुशेत गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन

“सीसीटीव्ही ही काळाची गरज, सर्व गावांनी पुढाकार घ्यावा” – पो. नि. किशोर साळे चोंढी-अलिबाग । अब्दुल सोगावकरगाव आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे प्रभावी ठरत आहेत. या कॅमेऱ्यांच्या…

रायगडमध्ये महायुतीत खटके; महेंद्र दळवींचा तटकरे यांना थेट इशारा

“रोहा नगरपालिकेची दोन वर्षं सूत्रं द्या, मग खरा विकास दाखवतो” –आ. महेंद्र दळवी रोहा (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महायुतीत खटके उडताना दिसत आहेत. विशेषतः पालकमंत्री…

चांगल्या कामाची दखल समाज घेतोच : यजुर्वेद महाजन

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्रेरणादायी व्याख्यानमालेचा शुभारंभ अलिबाग (प्रतिनिधी) : “माणूस म्हणून जन्माला आला आहात तर मानवतेचा धर्म पाळा. कुणाला तरी उपयोगी पडेल असे चांगले काम करा. पैसे नसले तरीही…

error: Content is protected !!