घन:श्याम कडूउरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, नगरविकास विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य नगरपरीषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक यांच्या समक्ष…
पाच लाखाच्या विम्याचे वाटप, सार्वजनिक शाळेला क्रीडा साहित्य भेट समाजसेवक दत्ता कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त उपक्रम विनायक पाटीलपेण : पोलीस हा समाजाचा जागरुक पहारेकरी असतो खरा, परंतु त्यांना अनेकदा जीव धोक्यात…
नेरळ पोलीस ठाण्यात दामत गावातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल गणेश पवारकर्जत : नेरळ येथे सीएनजी पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी एक तरुण गेला असता रिक्षात बसलेल्या आपल्या बहिणीला त्याने बाहेर…
शशिकांत मोरेधाटाव : रोह्यात कुंडलिका नदीपात्रात एकाने उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली होती. या व्यक्तीचा शोध तब्बल तीन दिवसानंतर चोरढे (ता. मुरुड) येथे लागला. सदर घटना ताजी असतानाच मुंबईतील…
वृत्तसंस्थारत्नागिरी : चिपळूण येथील बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे आता रत्नागिरी पर्यंत पोहोचले आहेत. रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधून बनावट नोटांची छपाई सुरू झाल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली.…
वैशाली कडूउरण : उरण नगरपालिकेच्या हद्दीतील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत तक्रार करूनही कचरा उचलण्यात न आल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.…
रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांचा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना सवाल मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकचा मुलामा देण्याचे काम सध्या…
रायगड जनोदय ऑनलाईनसध्याचे जग हे धावपळीचे जग आहे असे म्हटले जाते. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रगती करण्यामध्ये व्यग्र आहे. यासाठी तो दररोज विविध स्पर्धकांना तोंड देत असतो. अशा स्थितीत सर्वांवरच…
शनिवार, ३ ऑगस्ट २०२४ मेष राशीनातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि आत्यंतिक गरज असणारा रिलिफ मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक…
घन:श्याम कडूउरण : उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासा दरम्यान नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यशश्रीच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेला आरोपी दाऊद शेखची पोलिसांकडून…