• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सदर निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल…

सर्वहारा जन आंदोलन व भारत जोडो अभियान यांचा प्रसाद भोईर यांना पाठींबा

५० वर्षे दोनच घराण्यांनी मतदार संघांचे नेतृत्व केले मात्र विकास होऊ शकला नाही -प्रसाद भोईर विश्वास निकमकोलाड : १९१ पेण मतदार संघातील मुख्य प्रश्न आहे रोजगार. आपल्या मतदार संघात रोजगार…

“निजामपूर विभागातून विरोधकांनी मताधिक्य घेऊन दाखवावे राजकारण सोडून देईन”

शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकरांचा इशारा सलीम शेखमाणगाव : निजामपूर विभागातून विरोधकांनी मताधिक्य घेऊन दाखवावे राजकारण सोडून देईन असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकर यांनी…

नागपूरमध्ये १४ कोटींचे १७ किलो सोने, ४४ किलो चांदी तर पुण्यात दीड किलो सोने सापडले! निवडणुकीच्या धामधुमीत मोठी कारवाई

वृत्तसंस्थानागपूर : राज्यात प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतांना, निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी तपास पथकांनी कारवाई वेगवान केली आहे. नागपूर आणि पुण्यात शनिवारी केलेल्या कारवाईत…

आजचे राशिभविष्य

रविवार, १७ नोव्हेंबर २०२४ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन…

पेणच्या शेकाप उमेदवारावर आचारसंहिता भंगाची कारवाई करा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र मुंबई : पेणमधील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.…

कल्याणमध्ये शिळफाटा येथे एका व्हॅनमधून पाच कोटी ५५ लाखांची रोकड जप्त

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना कल्याणमध्ये एका व्हॅनमधून पाच कोटींपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिळफाटा येथे निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाला एका वाहनात…

वरसगांव येथे कर्जबाजारी झाल्याने गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विश्वास निकमकोलाड : शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी स. ७.४५ वा. मौजे वरसगांव येथे चहा टपरीच्या मागे सामान ठेवण्याच्या खोलीमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.…

मतदानाला चार दिवस राहिले तरी मतदान ओळखपत्र नाही

निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावा लागतो जबाब! विश्वास निकमकोलाड : विधानसभा निवडणूकीला चार दिवस राहिले तरी मतदारांना अद्यापही मतदान ओळखपत्र कार्ड मिळाले नसल्याची खंत मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे निवडणूक अधिकारी…

निवडणुकीच्या रणधुमाळीत जसखार गावात आढळले चिकन गुनियाचे २१ रुग्ण, रहिवासी भयभीत

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील जसखार ही सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीए बंदर, इतर प्रकल्प यांच्या माध्यमातून करोडोंच्या घरात दरवर्षी…

error: Content is protected !!