• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी बंद होणार?

मुंबई : लाडकी बहिण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय. वर्षाकाठी तब्बल 50 हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे आता इतर योजनांना सरकार कात्री लावणार असल्याची माहिती…

महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गानिक कंपनीत स्फोट; एक कामगार जखमी

मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास बॉयलर टँकचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक कामगार जखमी झाला असून त्याला बिरवाडी येथील सोहम हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात…

रायगडात पालकमंत्री पदानंतर जिल्हा नियोजन समितीवरून वाद होण्याची शक्यता?

मिलिंद मानेमुंबई : महाविकास आघाडी सरकारनंतर महायुती सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात झालेला वाद विकोपाला गेला असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत असून…

माणगावमधील प्रलंबित प्रश्नांकडे मंत्री, खासदार, आमदारांनी जातीने लक्ष घालण्याची गरज

बायपास, विकास आराखडा, ब्लू रेषा, काळ नदीवर बंधारा हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका हा महत्वाचा ठिकाण असून येथे नगरपंचायत आहे. या माणगाव…

तटकरेंनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा दावा सोडला? काय म्हणाले तटकरे…

रायगड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आदिती तटकरे यांची पुन्हा नियुक्ती केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच आक्रमक झाले. मागे तर त्यांनी जिल्ह्यात आंदोलन करत आदिती तटकरे यांना हटवून…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ३० जानेवारी २०२५ मेष राशीकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या…

एकनाथ शिंदे महायुतीत नाराज? मंत्रिमंडळ बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्याने चर्चांना उधाण

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष…

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमध्ये ३० भाविकांचा मृत्यू, ९० हून अधिक जखमी; प्रशासनाने सांगितलं दुर्घटनेचे कारण

प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा उत्सवाला गालबोट लागलं आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृत ​​स्नानसाठी संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला होता. यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीमध्ये ३० जणांचा मृत्यू…

पेणमध्ये रंगणार कबड्डीचा थरार!

७ ते ९ फेब्रुवारीला होणार रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा विनायक पाटीलपेण : रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी-वढाव रोड येथे…

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

कडधान्य पिकासह आंबा, काजु पिकांचे नुकसान होण्याची शक्यता विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे…

error: Content is protected !!