मंगळवार, १ ऑगस्ट २०२३ मेष राशीशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे…
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील मौजे सांगवड हा अत्यंत डोंगराळ आणी ग्रामिण परिसर आहे. गाव अतिशय उंचावर असल्याने २५ वर्षांपूर्वी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या टॉवरची मागणी तत्कालीन खासदार बॅ. ए. आर.…
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने आज मार्केटमध्ये स्वस्त आणि मस्त लॅपटॉप लाँच केला आहे. Reliance JioBook हा 4G इनेबल्ड लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये असे कित्येक फीचर्स आहेत, जे महागातील…
• महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सूचना अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार• कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यास 1 हजार 10 कोटीचा निधी मंजूर प्रतिनिधीअलिबाग : जिल्ह्याचा विकास समतोल करताना तो समतोल असावा,…
ढाकशेळी ग्रामस्थांचा प्रवेश, आ. भरत गोगवलेंकडून स्वागत सलीम शेखमाणगाव : शिवसेनेच्या विकासकामांनी भारावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. भरतशेठ गोगावले यांची काम करण्याची पद्धत पाहून माणगाव तालुक्यातील ढाकशेळी गावातील ग्रामस्थांनी…
घनःश्याम कडूउरण : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरण तालुका व शहर शाखाच्यावतीने उरण शहरांतील श्रीराम मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्या अंतर्गत तालुक्यात इयत्ता 10…
उरण नगरपालिकेसमोर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने निदर्शने विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे राज्य…
विठ्ठल ममताबादेउरण : सन २००५ मध्ये उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापण्याकरिता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग)…
मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने समुद्रात उडी मारली असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा…
उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत परिस्थिती जैसे थे वृत्तसंस्थामुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत दहा दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले…