• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सुरेश मगर यांची शामराव पेजे इतर मागासवर्गीय महामंडळाच्या अशासकीय संचालक मंडळावर नियुक्ती

महेश मोहितेरोहा : राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक, ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर यांची खासदार सुनील तटकरे यांच्या…

श्री मरीआई क्रीडा मंडळ, बांधण तर्फे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा सत्कार

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील बांधण येथील श्री मरीआई क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ बांधण यांनी रविवार दि.२०ऑक्टोबर २०२४ रोजी श्री. सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती, यावेळी पूजेनिमिमित्ताने तिर्थप्रसाद घेण्यासाठी…

जयंत पाटलांचा चौकार! रायगडच्या चार जागांवरील शेकापचे उमेदवार जाहीर

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस यांनी रायगडमधील अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा…

सिडको संपादित जमीन खोटे दस्तऐवज बनवून संगनमताने दोन कोटींना विकली

अनंत नारंगीकरउरण : उलवे नोडमधील गव्हाण विभागात सिडकोने संपादित केलेली १६ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवून ती जमीन नवी मुंबईतील सारसोळे गावातील एका व्यक्तीस सुमारे दोन कोटी रुपयांना परस्पर विकल्याचा…

ॲड. महेश मोहिते यांच्यावर विधानसभा महायुती भाजपा समन्वयक पदाची जबाबदारी

पक्ष संघटना मजबूत करणार -महेश मोहिते विनायक पाटीलपेण : विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर ॲड. महेश मोहिते यांच्यावर ‘विधानसभा महायुती भाजपा समन्वयक ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मित्र पक्षातील समन्वयकांशी…

पनवेल व उरण विधानसभा क्षेत्रात तरुणाईची लाट मनसेत घुसली!

विठ्ठल ममताबादेउरण : मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उप जिल्हाध्यक्ष दिपक कांबळी, तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, मनसे पर्यावरण सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत घरत, महिला तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, विद्यार्थी…

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती करण्यासाठी जोगेश्वरी नगर परिसरात रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जनतेने…

‘रात्रीस खेळ चाले…’ ‘निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!’ रुपाली ठोंबरेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ

पुणे : अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली विरुद्ध रुपाली वाद टोकाला पोहोचला आहे. पक्षामध्ये एक नेते एक पद द्यायला हवे असे असताना रुपाली चाकणकरांना इतकी पदे देऊन का ठेवली आहेत?…

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! बाबुशेठ खानविलकरांचा तडकाफडकी राजीनामा

खा. सुनील तटकरेंचे विश्वासू निकटवर्तीय सहकारी सलीम शेखमाणगाव : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर यांनी आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

कपोली-श्रीवर्धनच्या लेकीचा SRD/NRD साठीचा प्रवास

अभय पाटीलबोर्ली पंचतन : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे दरवर्षी प्रजासत्ताक दिन परेड शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना विविध निवड चाचणीला सामोरे जावे…

error: Content is protected !!