नूतन बसस्थानकात असुविधांची गर्दी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानकाच्या दारातच चिखल झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. वाढत्या प्रवाशांच्या गर्दीपुढे हे बसस्थानक समस्यांच्या गर्तेत आहे. बोर्लीपंचतन शहरातील नागरिकांना…
रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते दिले सन्मानचिन्ह विनायक पाटीलपेण : समाजसेवक व वक्रतुंड मित्र मंडळ पेणचे अध्यक्ष, गरजवंतांसाठी चंदनापरी झिजणारे व्यक्तिमत्व दत्ता कांबळे उर्फ डिके यांना त्यांच्या…
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यामुळे हवामानात बरेच बदल होतात, हवा थंड होते. ज्यामुळे सांधे आणि स्नायूंच्या वेदनांमध्ये वाढ होते. विविध पर्यावरणीय घटक देखील पावसाळ्यातील सांधेदुखीस कारणीभूत ठरु शकतात. जसे की आर्द्रतेतील बदल,…
शुक्रवार, ५ जुलै २०२४ मेष राशीएखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. प्रेम…
उपविजेते पदाचा मान मुलींमध्ये गोवा, तर मुलांमध्ये महाराष्ट्राकडे प्रतिनिधीचिपळूण : ॲम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत तटकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी ज्युनिअर (U-19 ) राष्ट्रीय लगोरी…
घनश्याम कडूउरण : उरण परिसरातील गावांमध्ये घरफोड्या सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारच्या दोन घरफोड्या या चाणजे गावात घडल्या आहेत. बंद दोन घरातील दरवाजे तोडून घरातील माल लंपास करण्यात आला आहे.…
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ पैकी ७ जागा मनसे लढवणार मनसे नेते वैभव खेडेकर यांची घोषणा मिलिंद मानेमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले असून कोकणातील…
प्रतिनिधीपोयनाड : येथील झुंझार युवक मंडळाच्यावतीने झुंझारच्या क्रीडांगण परिसरात गुरुवार, दि. ४ जुलै रोजी “एक पौधा, एक संकल्प” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या माणुसकी प्रतिष्ठान ह्या संस्थेकडून…
शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा विनायक पाटीलपेण : गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची…
अमुलकुमार जैनअलिबाग : स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या २९५व्या पुण्यतिथीनिमित्त ४ जुलैला अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन व रायगड पोलिस व अलिबाग नगरपरिषद यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.…