सतीश गावंडच्या प्रकरणानंतर उरणमध्ये पुन्हा एकदा करोडो रुपयांची लूट; लूट करणारा इसम फरार अनंत नारंगीकरउरण : सतीश गावंडच्या चिटफंड प्रकरणातून उरण परिसरातील जनता सावरत नाही तोच उरण शहरातील अमर ग्लोबल…
प्रतिनिधीकर्जत: माथेरानच्या पेब किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रेकींगसाठी गेलेली एका तरुणीचा पाय घसरल्याने ती दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही तरुणी मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी आहे. रिया साबळे (16)…
पावसाळ्यात काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा असते. साधारणपणे लोक पावसाळी वातावरणाचा आनंद भजी, वड्यांसोबत घेतात. पण हे तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत. जर तुम्हाला पावसाळ्याचा आनंद हेल्दी…
सोमवार, १७ जून २०२४ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ…
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन विनायक पाटीलपेण : आज “विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे” पहिले शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेलमधील व्ही. के. हायस्कूल येथे पार पडले.…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा सध्या पुणे येथील गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर दिमाखात सुरू आहेत. आयपीएलनंतर लगेचच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे गतवर्षीपासून महाराष्ट्र प्रिमियर…
माणगाव येथील सत्कार व आभार कार्यक्रमात खा. सुनील तटकरेंनी स्पष्ट केला इरादा सलीम शेखमाणगाव : विरोधकांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची असून रायगड जिल्हा परिषद अलिबागच्या शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकविल्याशिवाय आता…
मिलिंद मानेमुंबई : राज्याचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधान परिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. मात्र, जुलै महिन्यात 11 जागा रिक्त होत असून राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
२५ बनावट वेबसाइट्सद्वारे २१ लाख ७१ हजार ७२९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक प्रतिनिधीनवी मुंबई : EMC सायबर सेल पनवेल विभागातर्फे शेअर मार्केटमध्ये चांगल्या व अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या…
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा शैक्षणिक उपक्रम अब्दुल सोगावकरसोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शनिवार दि. १५ जून २०२४…