• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रशासन सज्ज; ४५,५३१ मतदार बजावणार हक्क

म्हसळा । वैभव कळसम्हसळा तालुक्यातील २ जिल्हा परिषद गट आणि ४ पंचायत समिती गणांसाठी उद्या, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ मेष राशीमेष राशी भविष्य (Friday, February 6, 2026)आरोग्य चांगले राहील. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल…

महाड: ‘एम्बायो’ कंपनीत भीषण आग; सुरक्षा नियमांचे तीनतेरा!

वेल्डिंगच्या ठिणगीमुळे केमिकलने घेतला पेट; दोन कामगार जखमी, जीवितहानी टळली महाड । मिलिंद मानेमहाड औद्योगिक वसाहतीमधील ‘एम्बायो’ या बल्कड्रग फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे लोट…

श्रीवर्धन पोलिसांचा रूट मार्च

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची ग्वाही श्रीवर्धन । अनिकेत मोहितआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना…

अलिबाग काँग्रेसला खिंडार; वसीम कुर यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत सोगाव येथे पक्षप्रवेश; ‘शिंदे गटा’ची ताकद वाढली सोगाव । अब्दुल सोगावकररायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, अलिबाग तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागोठणे शहरात पोलिसांचा रूट मार्च

नागोठणे । महेंद्र म्हात्रेआगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात जोरदार ‘रूट मार्च’ काढण्यात आला. बुधवारी, ४…

आंबेवाडीत कोलाड पोलिसांचा ‘रूट मार्च’; निवडणूक काळात शांतता राखण्याचे आवाहन

कोलाड | विश्वास निकमआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य ‘रूट मार्च’ काढण्यात…

भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात चौरंगी थरार; धाटाव गणात तिरंगी, तर भुवनेश्वर गणात दुरंगी लढत

प्रचाराचा धुरळा उडाला; राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि अपक्ष उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकीने…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ मेष राशीतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे वाहतूक ठप्प; आजचा प्रवास टाळण्याचे आवाहन

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हायवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे…

error: Content is protected !!