शुक्रवार, २२ मार्च २०२४ मेष राशीकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 8 मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 39 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांचा समावेश होता. आता काँग्रेस आपली…
दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाडा तापण्याआधीच दिल्लीच्या राजकारणाला हादरावून सोडणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवालांना अटक…
ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेच्या भूमिकेकडे लक्षआदिवासी ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात गणेश पवारकर्जत : माथेरानच्या कुशीत अनेक वाड्या वस्त्या वसल्या आहेत. इथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी बांधव वास्तव्य करीत आहेत. अनेक वर्षांनंतर…
सिडकोने उरण तालुक्यातील वाहतूक सुरक्षा रक्षकांची सेवा पूर्ववत करण्यासाठीच्या प्रस्तावास दिली मंजूरी विठ्ठल ममताबादेउरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे आयात-निर्यात मोठया प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा…
घन:श्याम कडूउरण : रंगपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंग, गुलाल आणि विविध प्रकारच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची बाजारात रेलचेल पाहायला मिळत आहे. दूरवर गुलाल उडवणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या पायरो…
उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष मिलिंद मानेमहाड : सन 2024 ची लोकसभा निवडणुक आचारसंहिता जाहीर झाली आहे. यामुळे राजकीय पक्षांबरोबर महसूल व पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र, राज्य उत्पादन…
गुजरात, मध्यप्रदेशातील व्यावसायिक विक्रीसाठी दाखल घन:श्याम कडूउरण : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने माठांना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील ठराविक गावांमध्ये माठ बनवत असले तरी बाजारात ऐनवेळी उपलब्ध होणाऱ्या गुजरात, मध्यप्रदेश…
विनायक पाटीलपेण : 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना व रायगडसहित काही जागांवर वाद चालू आहेत. अलिबागमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना…
गुरुवार, २१ मार्च २०२४ मेष राशीतुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य…