१८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२४ मेष राशी मेष राशीतील जातकांसाठी बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात विराजमान असतील आणि अश्यात, या सप्ताहात तुमच्या आरोग्य राशिभविष्याला पाहिले असता तुमचे…
पाच वर्षात सहा हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून लागवडी विना पडीक मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातून मागील आठवडाभरापासून पाऊस गायब झाला असून उन्हाळ्यासारखे पडणाऱ्या तीव्र उन्हामुळे भातपीक संकटात आली आहेत आहे. महाडसह…
मुंबई : राज्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी फिरता दवाखाना सुरू करण्याची सार्वजनिक आरोग्य विभागाची योजना निव्वळ उधळपट्टी आहे. या फिरत्या दवाखान्यांसाठी आरोग्य विभागाने अडीच ते तीन…
बुलढाणा: आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या कारनाम्यामुळे चर्चेत आले आहेत. इतर वेळी ते धमक्या देण्यासाठी, मारहाण या गोष्टीमुळे चर्चेत…
पथदिवे नसल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले, अपघाताचाही धोका विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ ला जोडणारा कोलाड-रोहा राष्ट्रीय मार्गाच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मार्किंग केली आहे. परंतु अद्याप…
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू्-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेमुळे हे स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्रातील निवडणुका निश्चित ठरलेल्या वेळेत म्हणजे दिवाळीत होतील.…
रोहा तालुक्यातील वांगणी येथील तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार जखमी सलीम शेखमाणगाव : माणगावपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या गारळ गावच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाच्या पुढे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची ज्यूपिटर स्कुटीला मागच्या…
आमदार चषक उरण जलतरण स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात मिळविले प्राविण्य सलीम शेखमाणगाव : ७८व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ता. १५ ऑगस्ट २०२४ स्वतंत्रदिनी आमदार महेश बालदी, उरण नगरपरिषद, हौशी जलतरण…
अमोल पेणकररोहे : कोलकाता येथे ९ ऑगस्ट रोजी आर. जी. कार मेडिकल कॉलेज येथे ३१ वर्षीय निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे.…
अनैतिक सबंधातून खून झाल्याचा संशय घन:श्याम कडूउरण : सतत घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे उरण तालुका प्रकाशझोतात आला आहे. यशश्रीचा दाऊदने केलेला घात अजूनही कोणीच विसरू शकला नाही. अशाच प्रकारची खुनाची…