४ महिन्यांत लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग; १ जून रोजी रंगणार रणसंग्राम म्हसळा | वैभव कळसम्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून अधिकृत निवडणूक…
आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे आश्वासन; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय उरण | विठ्ठल ममताबादेमहाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळवून देण्याच्या…
‘नामकरणाचा निर्णय न्यायालयाचा नाही, सरकारचा अधिकार’; भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट, आता सरकार शब्द पाळणार का? उरण | घन:श्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून…
पेण | विनायक पाटीलसोशल मीडियावरून महिलेचा विनयभंग करून, तिच्यासह कुटुंबाची बदनामी करत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत आरोपीला पेण पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. हेमंत अरुण पलीये (वय ४०,…
मंगळवार, १९ मे २०२६ मेष राशीअतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला…
कोलाड उड्डाणपुलाच्या रचनेबाबत प्रवाशांमधून संताप; मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वाहने आदळण्याचे सत्र सुरूच कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वरसगाव-भिरा फाट्यावर दिशादर्शक आणि सूचना फलक नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या…
टोल वसुली तात्काळ थांबवा, अन्यथा नाक्यावर धडकणार; एनएचएआय प्रशासनाला दिले निवेदन धाटाव | शशिकांत मोरेगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याची व…
धाटाव | शशिकांत मोरेरोहा शहराला लागून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या पात्रात आज दुपारी एक अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे रोहा शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.…
गरिबांच्या अश्रूंवर उभी राहतायत पैशांची साम्राज्ये; महिलांकडून धमकावून वसुली होत असल्याची चर्चा अलिबाग | विशेष प्रतिनिधीरेवदंडा आणि परिसरात सध्या बेकायदेशीर व्याजी पैशांच्या (सावकारी) व्यवहारांनी भीषण स्वरूप धारण केले असून, यामुळे…
महाड | मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील शिंदे कोंड गावाजवळ रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकी आणि दुसऱ्या एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.…