• Mon. Apr 6th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आदर्श पतसंस्थेचा एका वर्षात तीनशे कोटींचा एकत्रित व्यवसाय

अलिबाग । प्रतिनिधीआदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने २०२५ – २०२६ या एका आर्थिक वर्षात ३०६ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. एका आर्थिक वर्षात ३०० कोटी रुपयां पेक्षा जास्त एकत्रित व्यवसाय…

पोस्कोचा ‘अजब’ न्याय; रोहेकर संकटाच्या ‘सुपात’, तर वरसेकर लाभाच्या ‘तुपात’!

नगराध्यक्षांच्या तक्रार अर्जाला केराची टोपली; अवजड वाहतुकीचा प्रश्न अधांतरी ठेवून कंपनीचा ‘सामाजिक’ खेळ धाटाव । शशिकांत मोरेरोहा रेल्वे स्टेशन यार्डातून विळे येथील ‘पोस्को’ कंपनीसाठी होणारी अवजड लोखंडी कॉईल्सची वाहतूक सध्या…

राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, पटेल-तटकरेंच्या पदांना कात्री?

पुणे | विशेष प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत विसंवाद गडद झाला आहे. पक्षाच्या नवनियुक्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) लिहिलेले एक…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २ एप्रिल २०२६ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.…

रोहा शिवसेनेत भूकंप : माजी तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदेंची हकालपट्टी, रोहा तालुका कार्यकारिणी बरखास्त

रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेची रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली…

श्रीवर्धनमध्ये १२ एप्रिलला ‘राजकीय सुनामी’; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार!

श्रीवर्धन । संदेश घोलपरायगड जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात येत्या १२ एप्रिल रोजी मोठा ‘राजकीय स्फोट’ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहिलेल्या…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १ एप्रिल २०२६ मेष राशीज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते…

रायगडात ‘हापूस’ संकटात! अर्थव्यवस्था कोमात!

शासनाची भरपाई कागदावरच; सर्वे, बैठक आणि आश्वासनांच्या फेऱ्यात अडकला बागायतदार माणगाव । सलीम शेखकोकणाला लाभलेले निसर्गाचे वरदान म्हणून ओळखला जाणारा ‘फळांचा राजा’ हापूस आंबा यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. देश-विदेशात…

सोनारसिद्ध चषक क्रिकेट स्पर्धेत ‘जोगीरदेव पोस्टाची वाडी’ संघ अजिंक्य

अटीतटीच्या लढतीत सोमजाई तीसे संघावर मात; राज बिरगावले ठरला मालिकावीर धाटाव | शशिकांत मोरेकोलाड क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या सोनारसिद्ध धाटाव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘सोनारसिद्ध चषक’ क्रिकेट स्पर्धेचा थरार नुकताच…

राज्यातील १० बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे; तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात रवानगी मुंबई | विशेष प्रतिनिधीराज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला असून, मंगळवारी ३१ मार्च रोजी १० वरिष्ठ आयएएस…

error: Content is protected !!