• Sun. Mar 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

एसटी महामंडळाच्या गाड्या खासगी धाब्यावर; प्रवाशांची लूट

गौतम जाधवइंदापूर : मुंबईतून कोकणात व कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस यांची बसस्थानकात चहा, नाश्ता, जेवणाची सोय असते. तसेच कमीत कमी दर देखील प्रवासी वर्गाकडून घेतले…

कोकणवासीयांना खुशखबर! वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस नियमित सुरू, असे आहे वेळापत्रक

मुंबई : पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर गणेशोत्सवकाळात फळाला आली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस…

बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेविषयी संतापजनक माहिती, आणखी एका चिमुरडीवर अत्याचार

ठाणे : जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चार वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर बदलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. आता या बदलापुरातील या…

राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा उरण शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने जाहीर निषेध

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन घनःश्याम कडूउरण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…

पालघर ,रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा जिल्ह्यात भाजपा वाढवण्यासाठी भाजपाची व्युव्हरचना

मिलिंद मानेमुंबई : राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा या जिल्ह्यात भाजपाचे आमदार निवडून आणण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठी कामाला लागले असून त्यासाठी राष्ट्रवादी…

सरपंचाचे मानधन वाढणार; मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन

सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश मुंबई : गावचा कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली…

जेवण बनवताना ‘हे’ तेल वापरताय? वेळीच सावध व्हा! आजच काढा किचनच्या बाहेर!

रायगड जनोदय ऑनलाईनस्वादिष्ट जेवण कोणाला नको असते? एखादी नवीन रेसिपी पाहिली की ती लगेच ट्राय करून पाहण्याचा मोह प्रत्येक स्त्रीला होतो. पण चवीबरोबरच जेव्हा विषय आरोग्याचा येतो तेव्हा कुठल्याच स्त्रीला…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २९ ऑगस्ट २०२४ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. एखाद्या ठिकाणी…

सिंधुदुर्गात शिवप्रेमींना अडवणारे मोदी-शहांचे दलाल; उद्धव ठाकरे भडकले! मुंबईत मोर्चा काढणार

मुंबई : महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. महिलांवार अत्याचार वाढत आहे. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं महाराजांचा पुतळा कोसळला. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. जोरदार वाऱ्याने राज्यापालांची टोपी कधी उडाली नाही. महाराजांच्या…

नागोठणे येथील इको चालकाचा अंबा नदीत बुडून मृत्यू

विनायक पाटीलपेण : नागोठणे येथे राहणारा ४५ वर्षीय इको चालक शौचास अंबा नदीवर गेला होता. यावेळी त्याचा पाय घसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी ७.३०…

error: Content is protected !!