• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत रेशन; अशाप्रकारे यादीत चेक करा नाव

मुंबई : भारत सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने रेशन कार्डधारकांना ई केवायसी करणे बंधनकारक केले होते. आता ज्यांनी ई केवायसी केले नाही, त्यांचे…

गॅस सिलेंडरची गळती दुरुस्त करत असताना आगीचा उडाला भडका!

सिलेंडरचा स्फोट होता होता वाचला; सुदैवाने जीवितहानी नाही बेकायदेशीर दुकान चालकावर गुन्हा नोंदविण्याची जनतेची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : सोमवार, दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास उरण शहरातील…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘दि कैंपोलियन क्लब टी-२०’ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दि कैंपोलियन क्लब टी-२० नॉकआऊट क्रिकेट स्पर्धेचा सोमवार, दि. २३ डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यातील विविध मैदानावर शुभारंभ झाला. रायगड जिल्ह्यातील नामवंत ३२ अकॅडमी/क्लब…

महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, आदिती तटकरेंना प्रतापगड, भरत गोगवलेंना सुरुची – ०२ बंगला

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर…

विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळी याची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कांबळीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.…

कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील साकवाचे काम सुरु

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील पुर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील जिर्ण झालेल्या साकवाचे नव्याने काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण ने हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशी नागरीकांनी समाधान व्यक्त…

बंद करा, साड्यांचा आहेर बंद करा…!

आगरी, कोळी समाजातील महिला उतरल्या रस्त्यावर घनःश्याम कडूउरण : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. हा क्षण नवरा-नवरीप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांसाठीदेखील तितकाच आनंद अन् उत्साहाचा असतो.…

थर्टी फर्स्टला तळीरामांची चांदी! पहाटेपर्यंत मिळणार दारू

मुंबई : नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करून रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. पार्टीचाही बेत असतोच. लाखो…

आता घरोघरी स्मार्ट मीटर

प्रतिनिधीनागोठणे : राज्यात विरोध असतानाही महावितरण यंत्रणेत स्मार्ट मीटर बसविण्यात आले. आता घरोघरी ही मीटर येत असून ज्यांची मीटर फॉल्टी आहेत, तेथे पहिल्यांदा मीटर बसविण्यात आली आहेत. त्यानंतरचा टप्पा म्हणून…

महायुतीत तिढा कायम! ‘पालकमंत्री’ पदावरून मतभेद!

मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. राज्यात सरकार स्थापन झाले. यानंतर एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री पदावरून नाराज झाले होते. यानंतर खातेवाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये…

error: Content is protected !!