मुंबई : राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र, आता…
कोल्हापूर : सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज कागल तालुक्यातील चिमगांव मध्ये समोर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव येथे हा प्रकार घडला. रणजित नेताजी आंगज…
मुंबई : मुंबईत मराठी माणसाचा सातत्याने अपमान होत असल्याचा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहे. मराठी माणसाला घर, नोकरी नाकारण्यापर्यंतच्या मराठीत बोल्यावरून देखील टार्गेट केलं जात आहे. अशीच…
भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन निर्मला सीतारमन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर…
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील रामदास गोविंद खैरे या 72 वर्षीय वृद्ध इसमास लग्नाचे आमिष दाखवून त्याची हत्या करून लुटणाऱ्या महिला आरोपीस चेंबूर येथून तर तिचा पती हर्षल…
बुधवार, ४ डिसेंबर २०२४ मेष राशीआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे…
विनायक पाटीलपेण : जेएनपीटी, दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशाप्रकारे मोठे उद्योग उरण परिसरात येत आहेत. तेथे येणाऱ्या रोजगारासाठी सुद्धा भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत.…
खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार- प्रितम म्हात्रे घन:श्याम कडूउरण : करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागारी १८ किमी अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी…
सलीम शेखमाणगाव : माणगाव येथे तेजस एक्सप्रेस रेल्वेची धडक लागून अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यात चोरांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. यामध्ये माणगाव शहरातील सुशिक्षित लोकांची सोसायटी समजल्या जाणाऱ्या माणगाव पुणे म्हणजेच दिघी पुणे हायवेवर असलेल्या “अमित कॉम्प्लेस “वसाहतीत चोरट्यांनी पुन्हा…