विनायक पाटीलपेण : नुकत्याच पार पडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्रं. २ मध्ये केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकनात रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा पेण…
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात असणाऱ्या अठ्ठावीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २७३ सार्वजनिक तर १ लाख ३ हजार २४ ठिकाणी खासगी घरगुती असे एकूण १,०३,२९७ श्री गणेश मुर्ती विराजमान…
मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका? मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाहतुकीला अडथळा; अपघाताचे सातत्य कायम गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परीसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, याची तक्रार सातत्याने येत असताना संबंधितांना…
कोलाड ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड-इंदापूर ते माणगाव दरम्यान साधारण २३ किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन…
रायगड जनोदय ऑनलाईनबऱ्याचदा वय वाढण्यासोबत स्त्रियांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. यातील एक सामान्य समस्या म्हणजे ॲनिमियाची समस्या. ॲनिमियाची समस्या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्रभावित करते. स्त्रियांच्या खाण्यापिण्याच्या योग्य सवयी नसणे,…
शुक्रवार, ६ सप्टेंबर २०२४ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबियांच्या गरजांना…
बाजारपेठ सजली, चित्र शाळेत मुर्ती कारागिर दंग अनंत नारंगीकरउरण : गणेशोत्सवाला एक ते दोन दिवसांचा अवधी उरला असतानाच उरण तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात हर तऱ्हेच्या गणेशमूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्यावतीने आयोजीत केलेल्या क्रिकेट पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेचा निकाल काल एमसीएकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या अधिकार क्षेत्रातील २१ जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग…
सर्वा, दांडगुरी नंतर कोंढेपंचतन परिसरात बिबट्याचे दर्शन ! स्थानिकांमध्ये घबराट सणासुदीला जंगल भागातील गावात भीतीचे वातावरण गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गावो गावी काही दिवसाआड बिबट्याचे दहशत वाढू लागली आहे.…
महाड विधानसभा मतदार संघात आ. गोगावलेंची चौकार मारण्याची इच्छा! तीनवेळेच्या बिगर कॉँग्रेसी आमदारांसाठी ‘सोळावं वरिसं धोक्याचं’ परंपरा शैलेश पालकरपोलादपूर : रायगड लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर सलग दोनवेळी खासदारकी मिळविणारे…